fight in lift of parks laureate society

'कुत्र्याला लिफ्टमधून न्यायचं नाही', महिला आणि IAS अधिकाऱ्याचा राडा; शाब्दिक चकमकीनंतर तुफान हाणमारी

नोएडामध्ये पुन्हा एकदा पाळीव कुत्र्यावरुन एका सोसायटीत राडा झाला आहे. एका निवृत्त आयएएस अधिकारी आणि महिलेमध्ये हे भांडण झालं. कुत्र्याला लिफ्टमधून नेण्यावरुन झालेल्या या भांडणाचं सीसीटीव्ही व्हायरल झालं आहे. 

 

Oct 31, 2023, 11:47 AM IST