fight

पुण्याच्या हॉटेल कॅफेमध्ये तुफान हाणामारी, थरार सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील नानापेठ परिसरात असलेल्या हॉटेल कॅफेमध्ये दोन टोळ्यांमध्ये आठ दिवसांपूर्वी तुफान मारामारी झाली होती.

Jul 31, 2017, 11:22 PM IST

भारताशी युद्धासाठी चीन का घाबरतोय?

भारताशी युद्ध करण्यास चीन का घाबरतोय याच्या कारणांची आता जोरदार चर्चा आहे.

Jul 20, 2017, 06:59 PM IST

सिनेमातले फायटिंग सीन्स पाहून आजींनी दिली चोराला फाईट!

दिवसभर टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळं एका आजीबाईंनी स्वतःचा जीव वाचवला आणि चोराला धडाही शिकवला. 

Jul 11, 2017, 07:56 PM IST

सिनेमातले फायटिंग सीन्स पाहून आजींनी दिली चोराला फाईट!

सिनेमातले फायटिंग सीन्स पाहून आजींनी दिली चोराला फाईट!

Jul 11, 2017, 06:30 PM IST

शिवसेना-भाजपमध्ये राडा, उद्धव ठाकरेंसमोर मोदी-मोदीचे नारे

शिवसेना-भाजपमध्ये राडा, उद्धव ठाकरेंसमोर मोदी-मोदीचे नारे 

Jul 5, 2017, 09:27 PM IST

शिवसेना-भाजपमध्ये राडा, उद्धव ठाकरेंसमोर मोदी-मोदीचे नारे

मुंबई महापालिकेत आज पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पुन्हा एकदा भडकला आहे.

Jul 5, 2017, 04:55 PM IST

राष्ट्रपती निवडणूक: मीरा कुमार विरुद्ध रामनाथ कोविंद लढत

यूपीएने राष्ट्रपतीपदासाठी माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उम्मेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रपती उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधी पक्षाच्या झालेल्या बैठकीत मीरा कुमार यांचं नाव निश्चित झालं. बैठकीला १७ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीरा कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की ते  सेक्यूलर पक्षांना मीरा कुमार यांना समर्थन देण्याची मागणी करणार. मीरा कुमार २७ जूनला अर्ज दाखल करणार आहेत. 

Jun 22, 2017, 06:44 PM IST

धक्कादायक! कोहलीने केली कुंबळेला शिवीगाळ

टीम इंडियाचा माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनं राजीनामा दिल्यावर आता एक भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला बट्टा लावणारी घटना पुढे आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या आधी कुंबळे आणि विराट कोहली यांच्या जोरदार भांडण झालं. यावेळी कोहलीनं कुंबळेंना शिवीगाळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोहलीनं वापरलेल्या अपशब्दांमुळे अनिल कुंबळेंचा संताप झाला. आणि गेले अनेक महिने सुरू असलेला संघर्ष चव्हाटयावर आला.

Jun 21, 2017, 11:26 AM IST

महाराष्ट्राचा हा मुलगा डान्समध्ये प्रभू देवाला फाईट देतोय...

संदीप भोई हा प्रभू देवाच्या तोडीस तोड डान्स करतो, हे त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून लक्षात येत आहे.

Jun 17, 2017, 06:19 PM IST

शेतकरी संप हाताळताना मुख्यमंत्री एकाकी?

 शेतकरी संप प्रकरणवरून राज्यातील परिस्थिती ढवळून निघाली आहे. 

Jun 5, 2017, 04:19 PM IST