fight

बॉम्बे हाऊसच्या सुरक्षा रक्षकांकडून माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की

टाटा सन्सचं मुख्यालय असणाऱ्या बॉम्बे हाऊसच्या बाहेर आज मीडियाच्या प्रतिनिधींसोबत धक्काबुक्की झाली आहे. सायरस मिस्त्री बॉम्बे  हाऊस मध्ये दाखल झाले, त्यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रियेसाठी कॅमेरे आणि माईक पुढे केले.

Nov 4, 2016, 06:13 PM IST

चंद्रपुरात आजही होते रेड्यांची झुंज

चंद्रपूर शहरात नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला रेड्यांची झुंज होते.

Oct 31, 2016, 11:19 PM IST

भाजप बैठकीत खडसे-महाजन समर्थक भिडले

जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांमधला वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळात आहे. 

Oct 15, 2016, 04:19 PM IST

इसिसच्या दहशतवाद्यांचं मुंडकं शिजवलं... पतीच्या मृत्यूचा बदला

इराकची राजधानी बगदादमध्ये एका बुरखाधारी महिलेनं दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'विरुद्ध बंड पुकारलंय. 

Oct 1, 2016, 10:05 PM IST

VIDEO : लाईव्ह टीव्ही कार्यक्रमादरम्यान राजकारण्यांची जबरी हाणामारी

जॉर्जियामध्ये एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान वादाचं पर्यावसन हाणामारीत पाहायला मिळालं.

Sep 29, 2016, 07:22 PM IST

छेडछाडीला कंटाळून मुलीनं केली रोडरोमिओची इथेच्छ धुलाई

सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या एका अल्पवयीन मुलीनं, रोड रोमिओची यथेच्छ धुलाई केली.

Sep 6, 2016, 07:24 PM IST

रोहित शर्मा- डॅरेन ब्राव्हो मैदानात भिडले

रोहित शर्मा आणि डॅरेन ब्राव्हो यांच्या मानधनातील 15 टक्के रक्कम कापायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.

Aug 14, 2016, 08:24 PM IST

हात सुटला... ती नदीच्या प्रवाहात कोसळली आणि...

हात सुटला... ती नदीच्या प्रवाहात कोसळली आणि... 

Aug 6, 2016, 11:45 PM IST