fight

शिवसेना-भाजपची लढाई आता रस्त्यावर, कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

महापालिका निवडणुकांवेळी शिवसेना-भाजपमध्ये झालेली शाब्दिक लढाई आता रस्त्यावरही सुरु झाली आहे. घाटकोपरमधील भटवाडी विभागात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. 

Mar 3, 2017, 07:38 PM IST

विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी

पुणे विद्यापीठात काल संध्याकाळी अभाविप आणि एस.एफ.आय. या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. 

Feb 25, 2017, 08:47 PM IST

सेना - भाजपच्या तोंडाला फेस आणणारी सत्तेची समिकरणं!

मुंबई महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. स्नेहल मोरे, तुळशीराम शिंदे, चंगेज मुलतानी या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायचं जाहीर केलंय. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 84 वरुन 87 वर गेलंय. 

Feb 24, 2017, 08:07 PM IST

मनसेकडून महापालिकेसाठी अंध उमेदवार रिंगणात

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामाठीपुरा परिसरातून अंध असलेले विनोद अरगिले  रिंगणात उतरले आहेत.

Feb 14, 2017, 04:32 PM IST

शिवसेना मनसे वाद चिघळला...

दादरमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे वाद चिघळलाय. गुरुवारी दुपारी मनसे नगरसेवक सुधीर जाधव आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. 

Jan 27, 2017, 06:04 PM IST

अखिलेश यादव मुबारकपूर तर अपर्णा यादव लखनऊ कैंटमधून लढणार निवडणूक

समाजवादी पक्षामध्ये सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. पिता-पुत्राच्या वादामुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. दोघांनी एकत्र उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. 

Jan 23, 2017, 04:59 PM IST

उत्तर प्रदेशात सपा 298 तर काँग्रेस 105 जागांवर लढणार

समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. आज लखनऊमध्ये त्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. 403 विधानसभा जागांपैकी समाजवादी पक्ष 298 आणि काँग्रेस 105 जागा लढवणार आहे.

Jan 22, 2017, 08:32 PM IST

नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये तूफान हाणामारी

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्टयांमध्ये तूफान हाणामारी झाली आहे.

Jan 22, 2017, 07:20 PM IST

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पिता-पूत्र आमने-सामने

मुलायम सिंह यांनी म्हटलं की, मी ३ वेळा अखिलेशला बोलावलं पण तो एक मिनिटासाठी आला आणि माझं न ऐकताच निघून गेला. माझा मुलगा दुसऱ्याच्या हातामध्ये खेळला जात आहे. रामगोपालच्या इशाऱ्यावर काम करतो आहे. सोबतच त्यांनी म्हटलं की निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. मी पक्ष आणि सायकल दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण अखिलेशने माझं ऐकलं नाही त्यामुळे आता मी त्याच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 16, 2017, 02:29 PM IST