fight

'हाय वे दीदी' झुंजतेय कॅन्सरशी! पंतप्रधानांची मदत...

58 वर्षीय डॉरिस फ्रांसिस हिला दिल्ली एनसीआरचे लोक ओळखतात कारण एनएच 24 वर ट्राफिक कंट्रोल करताना ती नेहमीच दिसायची... पण आता ती दिसत नाही... कारण आता ती लढा देतेय कॅन्सरशी... तिच्या मदतीसाठी खुद्द पंतप्रधानांनी हात पुढे केले आहेत.  

Dec 13, 2016, 01:38 PM IST

तासगावात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा

 सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या पाच नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांना गालबोट लागलं आहे.

Nov 27, 2016, 06:17 PM IST

सोलापूर महापालिका परिवहन समिती बैठकीत जोरदार राडा

महापालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाला. काँग्रेस आणि भाजपचे सदस्य एकमेकांना भिडले. एवढंच नव्हे तर थेट खुर्च्याच एकमेकांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. यामुळं बैठकीत मोठा गोंधळ उडाला. 

Nov 23, 2016, 07:45 PM IST

भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी

हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची जोरदार खडाजंगी झाली. नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना त्रास होत असल्याची भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली.

Nov 15, 2016, 07:26 PM IST

नोटांच्या लुटीचं स्टिंग ऑपरेशन, झी मीडियाच्या पत्रकाराला मारहाण

500 आणि 1000 च्या नोटांच्या बदल्यात 400 आणि 800 रुपये देऊन त्यांची लूट करणा-या लुटारूंचे स्टिंग ऑपरेशन करताना झी मीडियाचे पत्रकार आणि इतर दोन पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे.

Nov 14, 2016, 03:29 PM IST

हॉटेलमध्ये पाचशे-हजाराची नोट दिल्यामुळे जोडप्याला मारहाण

हॉटेलमध्ये जेवणानंतर पाचशे रुपयाची जुनी नोट दिल्यामुळे हॉटेल मॅनेजर आणि वेटरनं एका जोडप्याला बेदम मारहाण केली आहे.

Nov 11, 2016, 03:19 PM IST

म्हशींच्या टकरीमध्ये महिलेचा मृत्यू

पुण्यातल्या कोंढवा परिसरात एनआयबीएम रोडवर दोन म्हशींच्या टक्करीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Nov 10, 2016, 02:25 PM IST

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये हाणामारी

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरातील मंदिरात सुरक्षा रक्षक आणि भाविक यांच्यात हाणामारी झाली आहे.

Nov 6, 2016, 09:28 PM IST

झी हेल्पलाईन : सत्तरीतल्या उकनी मावस्करांचा हक्कासाठी लढा

सत्तरीतल्या उकनी मावस्करांचा हक्कासाठी लढा 

Nov 5, 2016, 08:32 PM IST

आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा, 20 हजारांचा दंड

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीला अंधेरी न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Nov 5, 2016, 06:07 PM IST