पाकिस्तानच्या महिला टीव्ही अँकर आणि मेकअप आर्टिस्टमध्ये झाली fight, व्हिडिओ
सोशल मीडियावर काही दिवसांपासून पाकिस्तानातील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात एक महिला अँकर आणि मेकअप आर्टिस्ट यांच्यात बाचाबाची अनेक मिनिटे चालली.
May 17, 2017, 04:03 PM ISTझी हेल्पलाईन : हक्काच्या घरकुलासाठी 15 वर्षांचा लढा, सोलापूर
हक्काच्या घरकुलासाठी 15 वर्षांचा लढा, सोलापूर
May 13, 2017, 08:54 PM ISTव्हायरल व्हिडिओ : स्टेजवरच वधु-वराची फाईट!
लग्नात गंमती - जमती तर अनेकदा पाहायला मिळतात... लग्नातला एक महत्त्वाचा विधी असतो तो म्हणजे वधु-वर एकमेकांना हार घालतात तो... सर्व उपस्थितांचं लक्ष या दोन 'उत्सवमूर्तीं'कडेच लागलेलं असतं... आणि याच वेळी वधु - वरात 'फाईट' लागली तर...
May 11, 2017, 09:32 PM ISTसांगलीत पाणीप्रश्नावर दोन गटांत हाणामारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2017, 03:47 PM ISTशिवसेना नगरसेवक मोहन उगले पुन्हा वादात
कल्याण डोंबिवली महापालिकेतले शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले आणखी एक वादात सापडले आहेत.
May 2, 2017, 04:33 PM ISTशास्तीकरावर राष्ट्रवादी - भाजपचे नगरसेवक भिडले!
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृहाचा आज अक्षरशः आखाडा झाला. शास्तीकराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने आले आणि लोकशाहीची नीतिमुल्ले पायमल्ली तुडवली गेली आणि महापालिकेने अक्षरश: अभूतपूर्व गोंधळ अनुभवला.
Apr 20, 2017, 10:24 PM ISTशास्तीकरावर राष्ट्रवादी - भाजपचे नगरसेवक भिडले!
शास्तीकरावर राष्ट्रवादी - भाजपचे नगरसेवक भिडले!
Apr 20, 2017, 09:37 PM ISTपुण्यात भाजपमध्ये हाणामारी, महापालिकेतील कार्यालय फोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 09:17 PM ISTपुुणे - महापालिकेत भाजपमध्ये जोरदार राडा
Apr 18, 2017, 04:57 PM ISTVIDEO : डोंबिवली स्टेशनवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी
एका तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला रेल्वेतील प्रवाशांनी चांगलाच चोप दिल्याची घटना मध्य रेल्वे मार्गावर घडलीय.
Apr 14, 2017, 12:09 AM ISTडोंबिवली स्टेशनवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी
डोंबिवली स्टेशनवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी
Apr 13, 2017, 11:52 PM ISTराजू श्रीवास्तवने खोलली कपिलची पोल, केला मोठा खुलासा
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्या वादावर कॉमेडियन राजू श्रीवास्तव याने मोठा खुलासा केला आहे. मला नाही वाटतकी कपील फटकळ आहे. तो केवळ आपल्या यशाचा दबाव सहन करू शकत नाही, अशी कपिलची पोल खोल केली आहे.
Mar 28, 2017, 06:57 PM ISTमुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला... पालिकेत निवडणूक लढणार
मुंबई महापालिकेत कोणतीही समितीची आणि महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्धार केलेल्या भाजपनं अखेर पालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 15, 2017, 07:19 PM ISTउल्हासनगरमध्ये मारहाण सीसीटीव्हीत कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 10:33 PM IST...म्हणून अभिषेक - ऐश्वर्यामध्ये होतायत वाद?
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्यात... आता पुन्हा एकदा ऐश आणि अभिमध्ये मतभेद असल्याचं समोर येतंय.
Mar 4, 2017, 04:30 PM IST