ATM मधून होणारे व्यवहार मोफत नसतात, एका मर्यादेनंतर व्यवहारांवर आकारले जातात जास्तीचे पैसे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बँकांना 1 जानेवारी 2022 पासून मासिक व्यवहाराच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास प्रती व्यवहाराला 21 रुपये आकारण्याची परवानगी दिली होती.
Aug 17, 2022, 06:24 PM ISTया बँक खातेधारकांना तगडा झटका, बँकेकडून निर्णयाची आजपासून अंमलबजावणी
या वाढीमुळे आता एचडीएफसी बँकेतून ज्यांनी गृह, वैयक्तिक आणि वाहन कर्ज घेतलं असेल, त्यांच्या हफत्यात आणखी वाढ होणार आहे.
Jul 7, 2022, 04:13 PM ISTआधीच महागाईचा झटका, आता RBI च्या 'या' निर्णयामुळे EMI वाढीची डोकेदुखी
आरबीआयच्या या निर्णयानंतर स्वस्त लोनचा काळ संपला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.
May 4, 2022, 04:57 PM ISTदेशासाठीही गरीबी वाईट, अर्थमंत्र्यांवरही टॅक्सी चालवण्याची वेळ
माजी अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ऑगस्टमध्ये आपला देश सोडला होता.
Mar 21, 2022, 09:33 PM ISTMannapuram Finance, Zomato आणि Coffee Day च्या शेअर्सवर एक्सपर्टचा महत्वाचा सल्ला
Stock market/ Share market in marathi : मंगळवारी जागतिक बाजारात सकारात्मक संकेत दिसून आले. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आला.
Feb 16, 2022, 12:36 PM IST1 रुपयाच्या जुन्या नाण्याच्या बदल्यात मिळवा 3.75 लाख रुपये, कसं ते जाणून घ्या
सध्या सोशल मीडियावरती एक रुपयाच्या नाण्याची मागणी वाढत आहे.
Jan 13, 2022, 06:01 PM ISTATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, SBI कडून ग्राहकांना ट्वीटरद्वारे माहिती
एटीएममधून होणारे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने हे पाऊल उचलले आहे.
Jan 5, 2022, 08:48 PM ISTश्रीलंकेचा लवकरच निघणार दिवाळं, शंभर-शंभर ग्रॅम दुध-भाज्या विकत घेण्याची लोकांवर वेळ
त्यात श्रीलंका चीनकडून घेतल्या कर्जामुळे संपूर्ण कर्जात बुडाला आहे.
Jan 4, 2022, 02:07 PM ISTबँकेला एक चूक पडली महागात, खात्यात 1300 कोटी रुपये पाठवले आणि...
या व्यक्तीच्या खात्यात बँकेने शे-दोनशे नाही, हजार नाही तर चक्क करोडो रुपये पाठवले आहे.
Dec 31, 2021, 04:59 PM ISTIncome Tax भरणाऱ्यांसाठी दोन दिलासादायक बातम्या, जाणून घ्या संपूर्ण माहिती
जुन्या योजनेंतर्गत, कर मागण्यांविरोधात ऑनलाइन सुनावणी घेण्यात आली.
Dec 31, 2021, 04:52 PM ISTनवीन वर्षात बँकेच्या नियमात बदल, ग्राहकांनी ही गोष्ट करा नाही तर खातं होणार बंद
हे नवे नियम लागू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.
Dec 28, 2021, 07:42 PM ISTकधी पाहिलीय शून्य रुपयाची नोट? केव्हा आणि का छापली ही नोट जाणून घ्या
शून्य रुपयांच्या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटोही छापण्यात आला आहे.
Dec 24, 2021, 12:43 PM ISTSmall Business Idea : सरकारच्या मदतीने सुरू करा हा व्यवसाय आणि महिन्याला लाखों कमवा
त्यामुळे तुम्ही कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करू शकता आणि यामध्ये तुम्ही जास्त नफा देखील मिळवू शकता.
Dec 12, 2021, 08:02 PM ISTSBI अलर्ट! बँकेचे इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, UPI सुविधा या दिवशी राहणार बंद
SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात ट्विट केले आहे.
Dec 10, 2021, 07:16 PM IST2000 रुपयांच्या नोटेबाबत मोठी बातमी, सरकारने सांगितली माहिती
2 हजार रुपयांच्या नोटांची संख्या चलनात कमी झाल्यामुळे आता त्या नोटा देखील बंद होणार असे लोकांना वाटत आहे.
Dec 8, 2021, 02:42 PM IST