खूशखबर : आता घर घेणे शक्य, गृहकर्ज ९०%
तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे का? ते घेणे आता अधिक सोपे झाले आहे. नविन घरासाठी मिळणाऱ्या गृहकर्जात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही एक खूशखबर आहे. आता तुम्हांला घराच्या एकूण किंमतीतील ९० टक्क्यांपर्यंत गृहकर्ज मिळू शकते. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक या प्रस्तावावर काम करत आहे.
Apr 3, 2014, 02:50 PM ISTआर्थिक गुन्हेगारीची नवी राजधानी- नागपूर!
नागपूरसह विदर्भातल्या शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणा-या श्री सुर्या कंपनीचे तपशील बाहेर येतायत. त्याचवेळी नागपूरात गेल्या साडेचार वर्षात आर्थिक फसवणुकीचे 1 हजार 283 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.
Oct 29, 2013, 05:53 PM IST‘इंग्रजी येत नसल्यामुळे जपानला फायदा’
वित्तीय संकटामुळे जिथे इतर देशांना आर्थिक फटका बसला तिथे जपानी बँका मात्र होणाऱ्या नुकसानीपासून वाचल्यात आणि या गोष्टीचे सारे श्रेय इंग्रजी भाषेला जाते, असे जपानचे अर्थमंत्री तारो असो यांनी म्हटलयं.
Jun 29, 2013, 12:01 PM ISTतुमचा फोटो आता डेबिट कार्डावर?
डेबिट कार्डाचा गैरवापर करून वाढत असलेल्या आर्थिक गुन्ह्यांची संख्या पाहता तुमच्या डेबिट कार्डावर लवकरच तुमचा फोटो येण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2012, 04:23 PM IST