बजेट २०१७-१८ मध्ये होणार स्वस्त या १७ गोष्टी
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते. पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक वेळीप्रमाणे बजेटमध्ये काही गोष्टी महाग झाल्या तर काही स्वस्त आपण नजर टाकूया काय झाले स्वस्त
Feb 1, 2017, 04:09 PM ISTनोटबंदीनंतर मोदी सरकारचा बजेटमध्ये सर्वात मोठा निर्णय
नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये पुन्हा काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. आता यापुढे ३ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार चेक, ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून केले जाणार आहे.
Feb 1, 2017, 02:49 PM ISTबजेटमध्ये काही नाही, हे फक्त शेर-ओ-शायरीचं बजेट - राहुल गांधी
अनेक वाद आणि सस्पेंसनंतर आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७-१८ साठीचे सादर केलेल्या बजेटवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. मोदी सरकारचे हे बजेट शेर-ओ-शायरीचे बजेट आहे, मग यात इतर काहीच नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
Feb 1, 2017, 02:30 PM ISTविविध क्षेत्रानुसार बजेटचे ठळक मुद्दे...
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते. पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे.
Feb 1, 2017, 02:04 PM ISTजेटलींच्या बजेटमधील तीन महाघोषणा
नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये तीन महाघोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी तीन महाघोषणा केल्या. यात अनेकांना दणका बसला तर सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
Feb 1, 2017, 01:50 PM ISTरेल्वे ई-तिकीटवर नाही लागणार सर्व्हिस टॅक्स
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. पण पहिल्यांदाच अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट एकत्र सादर होत आहे. अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की, आता IRCTC वरुन E-तिकीट बुक केल्यास सर्विस टॅक्स नाही द्यावा लागणार. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 1, 2017, 12:50 PM ISTबजेट २०१७ - शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटबंदीनंतर ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पहिल्या वर्षात 2017-2018 च्या बजेटमध्ये काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केली आहे.
Feb 1, 2017, 12:23 PM ISTरेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर होण्याची ९ दशकांची परंपरा खंडित
केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच 28 किंवा 29 फेब्रुवारीऐवजी 1 फेब्रुवारीला बजेट सादर होतंय. त्यातच यंदा प्रथमच रेल्वे अर्थसंकल्पही सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे.
Feb 1, 2017, 09:24 AM ISTमोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार, जेटलींची उचलबांगडी?
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Jan 22, 2016, 02:02 PM ISTपासवर्ड श्रीमंतीचा - १६ जानेवारी २०१६
Jan 16, 2016, 07:23 PM ISTपिपरी-चिंचवड एचडीएफसी फायनान्सवर दरोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2016, 10:15 PM ISTपुणे - अचानक रोड बनवण्याचा खर्च वाढला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2015, 07:16 PM ISTफसव्या ई-मेल पासून सावध राहा; आयकर विभागाचा इशारा
तुम्हाला अर्थ मंत्रालयाकडून तुमच्या कर भरण्यासंदर्भात किंवा थकबाकी संदर्भात एखादा मेल आला असेल तर तो एकदा पडताळून नक्की पाहा...
Jul 15, 2014, 10:43 AM ISTलवकरच देशात नव्या नोकऱ्यांची संधी
देशात नोकरीतील मंदीची लाट कमी झाल्याचे `नोकरी डॉट कॉम` संकेतस्थळाच्या निरीक्षणातून समोर आलंय. यंदाच्या एप्रिल महिन्यापर्यंत नोकऱ्यांमध्ये सात टक्के वाढ झालीय. ही वाढ गेल्या वर्षीपेक्षा १४ टक्कांनी जास्त आहे.
May 14, 2014, 09:10 PM ISTफॉर्म्युला-1 वर धोक्याची घंटा !
फॉर्म्युला 1 खेळ म्हणजे वेग, मशीन, कारवर अचूक नियंत्रण, ड्रायव्हर्सचे कौशल्य यांचा एकत्री करण आहे. मात्र सध्या फॉर्म्युला वनमध्ये प्रश्न भेडसावतोय तो आर्थिक संकटाचा.
May 12, 2014, 05:52 PM IST