financial planning

20 हजार पगार असलेला कसा बनू शकतो करोडपती; 'ही' स्टॅटर्जी येईल कामी!

Crorepati Calculator: छोट्या छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही मोठी रक्कम उभी करु शकता.

May 26, 2024, 09:53 AM IST

सॅलरी खात्यात जमा होताच संपते? आजमावून पाहा 50-30-20 चा फॉर्म्यूला; खर्च संपतील पण पैसा नाही

नोकरी करणाऱा प्रत्येक कर्मचारी महिन्याच्या शेवटी खात्यात पगार कधी जमा होणार याची वाट पाहत असतो. पण पगार खात्यात जमा होताच दुसऱ्या दिवशी हफ्ते, बिलं यात कधी संपून जातो हेच कळत नाही. त्यामुळे यासाठी आर्थिक नियोजन महत्वाचं ठरतं. 

 

May 13, 2024, 07:01 PM IST

कमी पगारात खर्च किती करायचे आणि सेव्हिंग कशी करायची? जाणून घ्या

Investment Rule: तुमची सध्याही परिस्थितीती कायम राहणार नाही. कालांतराने तुमची परिस्थितीही बदलेल आणि तुमचे उत्पन्नही वाढू शकेल. तुमचे उत्पन्न वाढेल. तेव्हा तुम्ही बचत आणि गुंतवणूक वाढवू शकता.

Nov 24, 2023, 10:06 AM IST

रोज 100 रुपये वाचवून बना करोडपती! कसे ते जाणून घ्या

Investment Planing: तुम्ही काही वर्षांत स्वतःला करोडपती बनवू शकता आणि तुमचे भविष्य सुधारू शकता. कसे? ते सविस्तर जाणून घेऊया.

Nov 18, 2023, 10:08 AM IST

Retirement नंतर पेन्शनची चिंता? 'या' स्किम्समधून मिळेल जबरदस्त फायदा

Retirement Plans: तुम्हाला भविष्यात खर्च कसा निभावला जाईल (Retirement News) किंवा त्याचा योग्य तो फायदा कसा होईल याची चिंता सतावते आहे का? मग अजिबात काळजी (Saving Schemes) करू नका, या काही योजना तुम्हाला चांगला फायदा मिळवून देतील. 

Apr 19, 2023, 07:59 PM IST

Investment Tips: कर वाचवण्यासाठी करा Tax Saving Mutual Fund चा वापर, सहजसोप्या पद्धतीनं समजून घ्या गुंतवणूक टीप्स

Best Tax Saving Mutual Funds: आपल्याला जर का कर वाचवायचा असेल तर आपण अनेक गुंतवणूकींच्या (Investment) मागे लागत असतो. आपल्यालाही अशा काही स्किम्स (Schemes) हव्या असतात ज्यातून आपण कर सवलतीचा फायदा घेऊ शकतो तेव्हा जाणून घेऊया ईएलएसएस (ELSS) या स्कीमबद्दल

Mar 3, 2023, 03:41 PM IST

घर खरेदी करताना वापरा '5x20/30/50' फॉर्म्युला आणि व्हा चिंता मुक्त!

घर खरेदी करताय? '5x20/30/50' फॉर्म्युला ठरेल तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी...

Oct 19, 2022, 08:30 AM IST