financial problems

अनसक्सेसफुल लाईफला कंटाळलोय! घरच्यांसाठी चिठ्ठी लिहित पदवीधर तरुणाने आयुष्य संपवलं

भारतात दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे या युवा वर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. आर्थिक समस्या  (Financial Problems), प्रेमभंग, कौटुंबिक कलह (Family Problem), व्यसनधीनता (Addiction) अशा कारणांमुळे तरुण टोकाचं पाऊल उचलायला लागले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. 

Apr 18, 2023, 03:27 PM IST

तरुणांची मानसिकता ढासळतेय? नाशिकमध्ये एकाच दिवशी चार तरुणांनी संपवलं जीवन

देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून धक्कादायक म्हणजे यात तरुणांचं प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये चार तरुणांनी टोकाचं पाऊल उचललं.

Apr 12, 2023, 02:22 PM IST

Vastu Tips : 'या' मूर्ती घरात ठेवल्याने होईल लक्ष्मीची कृपा, तुमचं नशीब बदलू शकतं..., विश्वास नसेल तर करून बघा!

Auspicious Idol For Home : वास्तुशास्त्रात अशा अनेक मूर्ती सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवणे शुभ मानले जाते. या मूर्ती घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. तसेच आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.

Sep 16, 2022, 01:28 PM IST

Tulsi Plant : घरात 'या' ठिकाणी तुळशीचं रोप ठेवू नका, अन्यथा...!

दररोज तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. 

Jul 27, 2022, 09:11 AM IST

कोरोनाने वाट लावली, किराणा आणि औषधासाठी मंगळसूत्र टाकले गहाण

कोरोना धोका वाढ असताना आता आर्थिक चटके बसू लागले आहेत. कोरोनामुळे आता नवीन संटकाची चाहूल लागली आहे.  

May 6, 2020, 12:21 PM IST
RokhThok 07Th Jan 2020 PT37M54S

रोखठोक । आर्थिक प्रश्नांवर बोलू काही... मंदी, महागाई, बेरोजगारीचा फेरा

रोखठोक । आर्थिक प्रश्नांवर बोलू काही... मंदी, महागाई, बेरोजगारीचा फेरा

Jan 7, 2020, 07:45 PM IST

परभणी | अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 10:44 PM IST

अंगणवाडी सेविकांची आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या?

अंगणवाडी सेविकेने पंचायत राज समिती समोर गेल्या दहा वर्षांचे रजिस्टर सादर करण्याचे सांगितले होते. त्याच्या भीती पोटी बोर्डी येथील अंगणवाडी सेविका सुमित्रा सवंडकर यांनी गळफास लावून आत्महत्या केली. 

Nov 7, 2017, 09:55 PM IST

पैशाच्या चणचणीने बेहाल, दारावर लावा घोड्याची नाल

घोड्याच्या नालेचा घराच्या आर्थिक परिस्थितीशी काय संबंध? असा प्रश्न पडेल.. पण काही गोष्टींची उत्तरं आकलनापलिकडे असतात आणि परिणाम मात्र आपल्या समोर असतात.

Oct 30, 2012, 01:08 PM IST