बँक खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवा, नाही तर आर्थिक फटका
काही सरकारी बँकांनी हा चार्ज वसूल केला आहे. तुम्हालाही हा फटका बसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
Jan 12, 2018, 12:50 AM IST'ट्रिपल तलाक'विरुद्ध कायद्याचा मसुदा तयार
केंद्र सरकारनं ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा तयार केलाय.
Dec 2, 2017, 05:48 PM ISTनवी दिल्ली । केंद्राकडून ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा राज्यांकडे सुपूर्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 01:54 PM ISTबीसीसीआयला ५२ कोटी २४ लाखांचा दंड
सीसीआयनं बीसीसीआयला ५२ कोटी २४ लाखांचा दंड ठोठावलाय.
Dec 1, 2017, 11:09 PM ISTगरीबांना उपचाराचा हक्क नाकारला, नानावटी रुग्णालयाला दणका
धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबईतील नानावटी हॉस्पिटलच्या विश्वस्तांना धर्मादाय आयुक्तांनी दणका दिलाय.
Dec 1, 2017, 11:04 PM ISTमुंबई | नानावटी रुग्णालयाला दणका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 08:59 PM ISTवेळेवर घराचा ताबा नाही, बिल्डरला दीड लाखांचा दंड
ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतरही वेळेत घराचा ताबा न देणाऱ्या रिअल इस्टेट कंपनीला तब्बल दीड लाख रुपये ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत.
Nov 28, 2017, 04:56 PM ISTमुंबई | मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याला दंड
मुंबई | मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याला दंड
Nov 13, 2017, 11:20 PM ISTम्हणून एअर इंडियाला लाखाभराचा दंड ठोठावला
नाश्त्यामध्ये कीड आढळल्याने प्रवाशाच्या तक्रारीनंतर एअर इंडियाला लाखभराचा दंड ठोठावला आहे. इलाहाबाद कोर्टाने प्रवाशाला झालेल्या त्रासाचा मनस्ताप म्हणून एक लाखाचा दंड आणि केस चालवण्यासाठी ५००० रूपये देण्यास सांगितले आहे.
Oct 29, 2017, 02:06 PM ISTजेटलींच्या मानहानी प्रकरणी केजरीवालांना दंड
अर्थमंत्री अरुण जेटलींनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दणका दिला आहे.
Sep 4, 2017, 06:10 PM ISTसांगलीच्या बालगंधर्व नाट्यगृहाला दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 05:30 PM ISTअजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड
रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड
Aug 1, 2017, 09:58 PM ISTअजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड
पुण्याच्या वाहतूक पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून धडक कारवाई सुरु आहे. दहा महिन्यात पावणे तीन लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करताना काही गंभीर चुकाही समोर आल्या आहेत. अगदी रिक्षाचालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड करण्यात आला आहे. रिक्षा पंचायतीचे नेते बाबा आढाव यांनी अशा कारवाईला आक्षेप घेतला आहे.
Aug 1, 2017, 08:19 PM IST'नो पार्किंग' झोनमध्ये एका दिवसात ८ लाखांची दंड वसूली
नाशिक शहरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महापालिका प्रशासन शहरात वाहनतळ उभारत नाही... आणि रस्त्यावर वाहनं उभी केलीत तर पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. नागरिकांचा दोष नसताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यान नागरिक मेटाकुटीला आलेत.
Jul 14, 2017, 11:37 PM IST२००० पेक्षा कमी रक्कमेच्या चेकला आता शुल्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 03:20 PM IST