fine

सेबीने रिलायन्सला ठोकला 1000 कोटींचा दंड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 25, 2017, 02:23 PM IST

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला दणका, एक हजार कोटींचा दंड

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला सेबीनं मोठा दणका दिलाय. सेबीनं 2007 साली केलेल्या इनसाईडर ट्रेडिंगच्या प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि 12 इतर कंपन्यांना एक वर्षासाठी वायदे बाजारातून हद्दपार केलंय.  

Mar 25, 2017, 08:49 AM IST

दोन लाखांपेक्षा जास्तचा रोख व्यवहार केल्यास १०० टक्के दंड

दोन लाख रुपयांपेक्षा जास्तचा व्यवहार रोखीनं केल्यास १०० टक्के दंड आकारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं ठेवला आहे. 

Mar 21, 2017, 09:27 PM IST

शिर्डी साईबाबा संस्थानाला चार कोटी रुपयांचा दंड

शिर्डी साईबाबा संस्थानला तब्बल चार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Mar 12, 2017, 05:44 PM IST

'एसबीआय'मध्ये अकाऊंट असेल तर सावधान...

तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया अर्था एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर तुम्हाला यापुढे निर्धारित किमान बॅलन्स राखणं अनिवार्य करण्यात आलंय. 

Mar 4, 2017, 12:01 PM IST

बॉलिवूड अभिनेता डॅनीवर २९ लाखांचा दंड

महाराष्ट्र आरटीओने रोड टॅक्स न भरल्याने बॉलिवूड अभिनेता डॅनीवर जवळपास २९ लाखांचा दंड लावला आहे. 

Feb 15, 2017, 08:38 PM IST

3 लाखापेक्षा अधिक रोख व्यवहारांवर लागणार दंड

बजेटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 3 लाखापेक्षा अधिक रोख व्यवहारांवर बंदी घातली होती. आता 1 एप्रिलपासून जी व्यक्ती 3 लाखापेक्षा अधिकचा रोख व्यवहार करेल त्यांच्यावर दंड आकारण्यात येणार आहे. जी व्यक्ती 3 लाखापेक्षा अधिकची रोख रक्कम स्विकारेल त्याला दंड लावण्यात येणार आहे.

Feb 6, 2017, 04:27 PM IST

षटकांची गती धीमी राखल्याबद्दल इंग्लंडला दंड

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडला पराभवासह आणखी एक झटका बसलाय. 

Jan 21, 2017, 09:40 AM IST

मुंबई पोलिसांची कठोर कारवाई, कार्डाद्वारेही स्वीकारणार दंड

मुंबई पोलिसांची कठोर कारवाई, कार्डाद्वारेही स्वीकारणार दंड

Dec 27, 2016, 10:29 PM IST

पंतप्रधानांचा फोटो वापरल्यामुळे 'जिओ'ला 500 रुपयांचा दंड

पंतप्रधान कार्यालयाकडून परवानगी न घेता जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरल्यामुळे रिलायन्स जिओला 500 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

Dec 3, 2016, 04:39 PM IST

रिलायन्सला दणका, मोदी सरकारनं लावला सहा हजार कोटींचा दंड

केंद्र सरकारनं मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, BP आणि NIKO या तिन्ही पार्टनरना तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Nov 5, 2016, 04:42 PM IST

खरेदीखत देण्यास उशिर, 4 बिल्डरना दोन वर्षांच्या शिक्षेसह 10 हजारांचा दंड

शहरातील एजी बिल्डरच्या 4 बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) दोन वर्षांची शिक्षा तसेच प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Sep 1, 2016, 02:56 PM IST

मुंबई खराब करणाऱ्यांकडून 1 कोटी 34 लाखांची दंड वसुली

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या आणि कचरा टाकण्या-यांवर क्लिनअप मार्शलने चाप बसविण्यास सुरूवात केली आहे.

Aug 27, 2016, 06:07 PM IST

गडकरींच्या परिवहन खात्याला 25 हजार रुपयांचा दंड

सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्रीय परिवहन खात्याच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढलेत. 

Aug 12, 2016, 04:43 PM IST