first night

अश्विनच्या पत्नीने शेअर केली हनीमूनची आठवण

टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विनने १३ नोव्हेंबरला आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. 

Nov 15, 2017, 03:57 PM IST

५५ वधूंसोबत पहिली रात्र घालवल्यानंतर 'तो' गायब

राजस्थान पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये असलेला जमाई राजा नावानं ओळखला जाणारा जियाराम जट याचा ११ जूनला मृत्यू झाला आहे.

Jun 16, 2016, 07:18 PM IST

धक्कादायक : लग्न होताच मुलीच्या कौमार्याची चाचणी

लग्न होताच मुलीच्या कौमार्याची चाचणी

Jun 1, 2016, 01:36 PM IST

लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीला बसला धक्का

जर कोणत्याही पतीला त्याच्या लग्नाच्या पहल्या रात्री माहित पडलं की त्याची पत्नी ही स्त्री नाही तर...? अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे रायबरेलीमध्ये. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याला माहित पडलं की आपली पत्नी ही तृतीयपंथी आहे आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली.

May 22, 2016, 02:22 PM IST

लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीने असं काही सांगितलं की पतीला बसला धक्का

उत्तर प्रदेशातील इलाहाबादमध्ये एक असं प्रकरण समोर आलं ज्यामुळे तुम्हाला ही धक्का बसेल. लग्नाच्या पहिल्याच रात्री विवाहितेने त्याच्या पतीला असं काही सांगितलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 

Apr 18, 2016, 02:13 PM IST

मधूचंद्राच्या रात्री या १० गोष्टी लक्षात ठेवा

लग्न म्हटलं की प्रत्येक मुला-मुलीसाठी एक वेगळी फिलींग असते. प्रत्येकाला वाटतं की त्यांचा लाईफ पार्टनर कसा असेल. लग्नानंतर काय होणार ? त्यानंतर सगळ्यात जास्त विचार होतो तो पहिल्या रात्रीचा. ज्याला गोल्डन नाईट देखील म्हणतात. पहिल्या रात्रीसाठी या १० महत्त्वाच्या गोष्टी.

Mar 21, 2016, 10:47 PM IST

२६/११ मुंबई हल्ला : LIVE रिपोर्टिंगचा एक थरारक अनुभव

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला, पहिल्यांदा हल्ल्याची बातमी आली तेव्हापासून ते अजमल कसाब याला अटक करे पर्यंतचा थरारक अनुभव, मुंबई हल्ला

Nov 26, 2015, 04:15 PM IST

अर्ध्या रात्री निर्मनुष्य रस्त्यावर नव्या नवरीचा हा प्रकार, व्हायरल झाला video

 अर्ध्या रात्री एकदम निर्मनुष्य रस्त्यावर संपूर्ण सजलेली नवरी एकदम एकटी दिसली तर तुमच्या डोक्यात काय विचार येईल. 

Oct 28, 2015, 05:36 PM IST

लग्नाच्या पहिल्या रात्री भीतीपासून दूर राहण्यासाठी ८ फंडे

लग्नानंतर नवविवाहितांसाठी सर्वात प्रथम संधी येते लग्नाच्या पहिल्या रात्रीची... हा काळ नवविवाहितांसाठी खूप कठीण काळ असतो. या काळात मुलगा आणि मुलगी खूप उत्सूक असतात आणि चिंतीतही असतात. ही उत्सुकता महिला आणि पुरूषांमध्ये अनेक स्तरांवर होते. दोघांच्या मनात अनेक भाव असतात, भीती, चिंता आणि साशंकता असते. 

Oct 15, 2015, 07:37 PM IST