fishery

कोकणात मासेमारीला अल्पविराम

मान्सून अगदी तोंडावर येऊन ठेपलाय. कोकणातील मच्छीमारांची मान्सूनपूर्व तयारीसाठी लगबग सुरू झालीय. शासनानं १० जून ते १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीला बंदी घातल्यानं कोकणातील मच्छिमार मान्सूनपूर्व तयारीला लागले आहेत.

Jun 5, 2012, 12:50 PM IST