कोंबड्यांच्या अंड्यांपेक्षा माश्यांची अंडी अधिक फायदेशीर
कोंबड्यांच्या अंड्यांपेक्षा माश्यांची अंडी अधिक फायदेशीर | fishes eggs are more beneficial than chicken eggs
Dec 9, 2024, 05:54 PM ISTहाडं बळकट ठेवण्यासाठी हे 10 पदार्थ नक्की खा
rich source of calcium food : हाडांच्या बळकटीसाठी शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा होणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळं हाडांच्या बळकटीसाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं हे जाणून घ्या...
May 1, 2024, 01:18 PM IST
नांदेडमध्ये गोदातिरी हजारो माशांचा मृत्यू
Thousands of fishes died in Godatiri in Nanded
Apr 22, 2023, 09:10 PM ISTViral Video : खवय्यांनो ताजे मासे खायचे आहेत? 'या' ठिकाणी जाण्याचा बेत आखाच
Trending News : सुरमई फ्राय (Surmai Fry), पापलेट फ्राय (Paplet fry )...म्हटलं की अस्सल मस्त्यप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं..तुमच्याही सुटलं ना...मग तुम्ही अगदी दर्दी मासे खवय्ये आहात मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Nov 3, 2022, 01:22 PM IST
सांगली | सांगली - कृष्णा नदीपात्रात लाखो मासे मृत
Sangli Krishna River Fishes Found Dead Condition
सांगली - कृष्णा नदीपात्रात लाखो मासे मृत
सांगली | दूषित पाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 02:06 PM ISTअॅक्वेरियममध्ये किती मासे असावेत?
अनेकांच्या घरात अॅक्वेरियम असतात. काहींना मासे पाळण्याची सवय म्हणून तर काहीजण घरात आकर्षक वस्तू असावी म्हणून अॅक्वेरियम ठेवतात. फेंगशुईनुसार अॅक्वेरियमचेही वेगळी महत्त्व आहे. फिशटँकमधील मासे घरावर येणाऱ्या समस्यांना टाळतात. फेंगशुईनुसार फिशटँकमध्ये माशांची संख्या किती असावी यालाही महत्त्व आहे. फिशटँकमध्ये माशांची संख्या कमीतकमी नऊ असली पाहिजे. ज्यात आठ मासे लाल आणि सोने असावेत आणि एक मासा काळ्या रंगाचा असावा.
Jan 9, 2016, 01:22 PM ISTकोल्हापूर- मासे आणि प्रेतयात्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 07:21 PM ISTमुळा नदीच्या पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी
पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड इथे मुळा नदी पात्रात आज सकाळच्या सुमारास हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पालिका कर्मचा-यांनी मासे तपासणीसाठी पाठवले आहेत. पण या घटनेनंतर पुन्हा एकदा नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय.
Mar 21, 2013, 07:07 PM IST