वसई | मच्छिमार बोट २५ नोव्हेंबरपासून समुद्रात
Mumbai,Vasai Fishing Boat Stuck In Sea From 25Th Nov 2020
Nov 30, 2020, 03:10 PM ISTभरकटलेली गुजरातची मासेमारी नौका रत्नागिरीत
गेले तीन रत्नागिरी जिल्ह्यात दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात वारे आणि पावसाचा जोर आहे. खवळलेला समुद्रामुळे भरकटलेली गुजरातची एक मासेमारी नौका रत्नागिरीतील पांढऱ्या समुद्रावर वाळूत रुतली. ही नौका तटरक्षक दल तसेच स्थानिक ग्रामस्थांनी क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवली.
Sep 20, 2017, 04:42 PM ISTरत्नागिरीत वादळी पाऊस, बेपत्ता खलाशांचे मृतदेह हाती
रत्नागिरी जिल्ह्याला काल वादळी पावसाचा तडाखा बसला. यात घरांचे मोठे नुकसान झाले. तर रत्नागिरी जवळील पूर्णगड येथील खाडी समुद्रात बुडालेल्या नौकेतील आणखी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. याआधी दोन मृतदेह सापडले होते.
Sep 13, 2017, 07:36 PM ISTलिबियामध्ये जहाज समुद्रात बुडालं, ७०० जणांच्या मृत्यूची शक्यता
लिबियामध्ये एक प्रवासी जहाजाचा अपघात झालाय. मोठ्या प्रवासी जहाजात प्रवास करणाऱ्या जवळपास ७०० प्रवाशांचा मृत्यू झालाय. जहाज बुडाल्याची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू झालंय.
Apr 19, 2015, 04:30 PM ISTनौका बुडाली अन् कच्चे मासे खाऊन काढले ६६ दिवस
अटलांटिक महासागरातमध्ये नौका बुडाली आणि अनेक जण बेपत्ता झाले. काहींचा शोध लागला नाही. मात्र, चक्क ६६ दिवसानंतर एकाला वाचविण्यात यश आले. या ६६ दिवसात त्याने चक्क कच्चे मासे खाल्ले आणि दिवस काढलेत.
Apr 3, 2015, 04:01 PM IST