flipkart shopping

ऑनलाईन शॉपिंग करण्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मोबाईलऐवजी मिळणार नाही साबण किंवा दगड, कारण...

मोबाईलच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण काही वेळा ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकाना काही वाईट अनुभव येतात. ऑनलाईन मागवलेल्या सामनाऐवजी भलतंच सामान बॉक्समधून निघतं. विशेषत: महागड्या वस्त मागवताना हे प्रकार घडतात आणि ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागतो.

Oct 27, 2023, 05:06 PM IST

E Commerce Website : 'या' वेबसाईटवर अर्ध्या दरात मिळतायेत वस्तू

ऑनलाईन शॉपिंगचा (Online Shopping) जोर हा कित्येक पटीने वाढलाय. 

Nov 2, 2022, 10:45 PM IST

Flipkart वर एक रुपयाही खर्च न करता करा लाखोंची खरेदी! खास ऑफरबद्दल जाणून घ्या

जर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगची आवड असेल तर तुमच्यासाठी असा एक खास ऑफर आहे. हा पर्याय फ्लिपकार्ट शॉपिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Aug 21, 2022, 02:21 PM IST