राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना १५४ कोटींचा निधी, रोखीने मदत
पश्चिम महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे संसार वाहून गेलेत.
Aug 10, 2019, 11:16 AM ISTपुराचा वेढा : कोल्हापुरात २२ तर सांगलीत ११ टीमच्या मदतीने बचावकार्य
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये हजारो लोक पुरात अडकले आहेत.
Aug 8, 2019, 03:51 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात पुराचा हाहाकार (फोटो)
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक या पुरात अडकले आहेत. त्यांना मदत मिळण्यास उशीर होत आहे.
Aug 8, 2019, 02:38 PM ISTकोल्हापूर, सांगली पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणी
सांगली, सातारा आणि कोल्हापुरात महापुराने मोठे संकट कोसळले ओढवले आहे.
Aug 8, 2019, 02:12 PM ISTपुरात ३९० कैदी अडकलेत, एका कैद्याचा पळण्याचा प्रयत्न
सांगली जिल्ह्यात पुराने हाहाकार उडाला आहे.
Aug 8, 2019, 12:17 PM ISTकोल्हापुरात पुराने हाहाकार : नौसेना-कोस्टगार्डचे पथक दाखल, ५१ हजार लोकांचे स्थलांतर
पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने कोल्हापूरमधील पूरस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
Aug 7, 2019, 01:41 PM ISTकोल्हापूर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर कोल्हापूरमध्येही जोरदार पाऊस आहे.
Aug 1, 2019, 11:29 PM ISTपुरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या मुलासह आई-वडिलांची सुटका
दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील मोहनेत पुरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या मुलासह त्याच्या आईवडिलांची स्थानिकांनी सुखरुप सुटका केली.
Jul 30, 2019, 10:27 PM ISTकल्याण । कांबा इथे अडकलेले सर्व ३५ प्रवासी सुखरुप
कल्याण जवळील कांबा इथे पुराच्या पाण्यात पंट्रोल पंपावर अडकलेले सर्व ३५ प्रवासी सुखरुप
Jul 27, 2019, 11:40 PM ISTपावसाचा फटका, कोकण रेल्वेची वाहतूक तीन तास ठप्प
मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला. त्यामुळे चार गाड्या कोलाड, वीर आणि करंजाडी येथे थांबविण्यात आल्या होत्या. तीन तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होती.
Jul 27, 2019, 03:05 PM ISTमासेमारांना नोबेल पुरस्कार द्या, शशी थरूरांची मागणी
केरळवासियांनाही आहे देवभूमीच्या 'या' देवदूतांच्या कामाची जाण
Feb 9, 2019, 01:44 PM ISTनिसर्गाला आव्हान : कोकणचे केरळ होण्याची भीती?
केरळप्रमाणे परिस्थिती मुंबई आणि कोकणातही निर्माण होऊ शकते, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.
Aug 22, 2018, 04:58 PM ISTयूएईची केरळला ७०० कोटींची आर्थिक मदत
केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) सरकारनं तब्बल ७०० कोटी रूपयांची आर्थिक मदत दिली आहे.
Aug 21, 2018, 10:06 PM ISTधोका कायम ! केरळात ११ जिल्ह्यांत पुन्हा 'रेड अॅलर्ट'
केरळमध्ये पावसाचा पुन्हा 'रेड अॅलर्ट' - अतिवृष्टीमुळे केरळातील जनजीवन पूर्ण ठप्प झाले आहे. त्यातच हवामान खात्याने केरळमधील ११ जिल्ह्यांमध्ये पुन्हा 'रेड अॅलर्ट' जारी केलाय. त्यामुळे पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे.
Aug 18, 2018, 08:26 PM IST