कोईम्बतूरमध्ये आढळला उडणारा साप
अतिशय दुर्मीळ जातीचा असा उडणारा साप कोईम्बतूरमध्ये सापडलाय.
Mar 21, 2016, 12:57 PM ISTजळगावानंतर मुंबईतही आढळला 'उडणारा साप'
मुंबईत नुकताच एक नवीन पाहुणा दिसलाय... हा त्याचा मुंबईतला पहिलाच मुक्काम बरं का... त्याला आतापर्यंत मुंबईत कुणीच पाहिलेलं नव्हतं... आम्ही बोलतोय 'ब्रॉन्झ बॅक' या पाहुण्याबद्दल... सोप्या भाषेत सांगायचं तर उडणाऱ्या सापाबद्दल...
Feb 5, 2015, 12:41 PM ISTमुंबईत पहिल्यांदाच आढळला 'फ्लाईंग स्नेक'
मुंबईत पहिल्यांदाच आढळला 'फ्लाईंग स्नेक'
Feb 5, 2015, 09:21 AM IST'पाटणा'च्या जंगलात आढळला उडणारा साप
साप उडतो, उडणाऱ्या सापाची गोष्टी आपण पुराणात ऐकल्या आहेत. पण त्या सापाला प्रत्यक्षात कोणी पाहिले नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या पाटणादेवी अभयारण्यात ब्राँझ बॅक (रुखई) हा उडणारा साप आढळून आला. वन विभागाने अभयारण्यात लावलेल्या 'ट्रॅप कॅमेऱ्यात त्याचा हा अद्भूत संचार आढळून आला आहे.
Feb 2, 2015, 01:35 PM IST