२००० रूपयांची नोट बंद होणार नाही - जेटली
नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनात आलेली २००० रूपयांची नोट पुन्हा एकदा नागरिकांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावर केंद्राने तातडीने प्रतिक्रिया देऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
Aug 23, 2017, 06:32 PM ISTअर्थमंत्री अरूण जेटली आज मांडणार केंद्रीय अर्थसंकल्प
अर्थमंत्री अरूण जेटली आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामान्य माणसाला अच्छे दिन आणण्याची स्वप्नं दाखवली. आता अरूण जेटलींच्या पेटा-यातून आज नक्की काय बाहेर येणार? सामान्य नोकरदार वर्गासाठी काय घोषणा होणार? बजेटनंतर खरोखरच 'अच्छे दिन' येणार का? आदी प्रश्नांची थोड्याच वेळात उत्तर मिळणार आहे.
Feb 28, 2015, 07:47 AM IST