गरमागरम पिठलं, बाजरीची भाकरी, थालीपीठ...
गरमागरम पिठलं, बाजरीची भाकरी, थालीपीठ...
Dec 29, 2019, 07:00 PM ISTनाशिकच्या गोदाकाठी नॉनव्हेज फूडची मेजवानी
हिवाळा आला की नाशकात खवैय्य्यांच्या मैफिलीं रंगतात.. कुठं हुरडा, कुठं भरीत तर कुठं मिसळ पार्ट्या.. आणि हीच संधी साधत नाशिक शहरात खवय्यांसाठी नॉनव्हेज आणि कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय..
Dec 25, 2017, 01:53 PM ISTपुण्यात 'गावरान' खाद्य महोत्सव
पुण्यातल्या सिंहगड रस्त्याजवळच्या वडगाव बुद्रुक इथेही सध्या असाच एक खाद्य महोत्सव सुरु आहे.
Dec 3, 2017, 10:55 AM ISTखापराच्या तव्यावर भाजलेले खान्देशी मांडे अन् मातीच्या मडक्यात शिजवलेलं इंदापुरी मटण
थंडीची चाहूल लागली की पुणेकरांना वेध लागतात ते महोत्सवांचे... मग ते संगीत महोत्सव असू देत किंवा खाद्य महोत्सव...
Dec 2, 2017, 09:22 PM ISTपुण्यामध्ये गावरान खाद्य महोत्सव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 09:10 PM ISTआंतरराष्ट्रीय अन्न महोत्सवाचे उद्घाटन
खवय्यांची खाण्यापिण्याची हौस पूर्ण होणार असून 'खाणाऱ्यांसाठी अच्छे दिन'
Nov 3, 2017, 07:06 PM ISTमुलुंडमध्ये कायस्थ खाद्द्यान्न महोत्सवाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 11:37 PM ISTमुलुंडमध्ये सीकेपी खाद्य महोत्सव
शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा महोत्सव असणार आहे. इथए रसिकांना 50 पेक्षा अधिक पदार्थांची चव चाखता येणार आहे.
Dec 18, 2016, 04:43 PM ISTनाशिककरांना दिलासा देणारा खाद्य महोत्सव
राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीन नाशिकमध्ये दोन दिवसीय धान्य, खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शेतक-यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्यानं शेतकरी आणि ग्राहक दोन्ही समाधानी आहेत.
May 5, 2012, 11:07 PM ISTराज ठाकरेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली
शिवाजी पार्कवर फूट फेस्टिव्हल आयोजित करण्यास परवानगी मिळावी या मागणीची मनसेची याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळली.
Apr 19, 2012, 04:49 PM IST