भारताच्या अन्न सुरक्षेला अमेरिकेचा पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 07:19 PM ISTकेशरी कार्ड धारक योजनेपासून वंचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 11:02 AM ISTअन्न सुरक्षा विधेयक राज्यसभेत मंजूर
यूपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक राज्यसभेत मंजूर झालंय.राज्यसभेत थोड्याच वेळापूर्वी झालेल्या मतदानात हे विधेयक मंजूर करण्यात आलं.
Sep 2, 2013, 11:54 PM ISTपोटभर जेवणार लोक, युपीएचा `मास्टरस्ट्रोक`!
लोकसभेने संमत केलेले अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे काँग्रेस मत सुरक्षा विधेयक असल्याची टीका होतेय. पण ही योजना खरोखरच प्रामाणिकपणे राबवण्यात आली तर भारतातील सुमारे 82 कोटी गरीबांची भूक मिटणार आहे.
Aug 27, 2013, 08:21 PM ISTसोनिया गांधी `एम्स`मधून घरी परतल्या!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ‘एम्स’मधून डिस्चार्ज मिळालाय. सोमवारी अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Aug 27, 2013, 08:43 AM ISTअन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर
युपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजुर झालंय. अन्न सुरक्षा विधेयकाचा युपीए सरकारचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या बाजून लागला आहे.
Aug 26, 2013, 11:16 PM ISTअन्नसुरक्षा विधेयकावरून शिवसेनेत गोंधळ
युपीए सरकारच्या अन्नसुरक्षा बिलावरून शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे. या विधेयकाला पाठिंबा नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे, तर शिवसेनेचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचं शिवसेना खासदार अनंत गिते यांनी म्हटलं आहे.
Aug 26, 2013, 08:39 PM ISTकिश्तवाड हिंसाचार, राबर्ट वडेरा प्रकरणावरुन विरोधक आक्रमक
संसदेत विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय..त्यामुळं गेला आठवडा आणि कालच्या दिवशी संसदेचं कामकाज व्यवस्थित होऊ शकलं नाही. हा तिढा सोडवण्यासाठी आता कमलनाथ यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीय.
Aug 13, 2013, 01:02 PM ISTअन्न सुरक्षा अध्यादेशाला मंजुरी
अन्न सुरक्षेचा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. या मंजुरीमुळं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय.
Jul 3, 2013, 11:09 PM ISTअन्न सुरक्षा विधेयकाला मंजूरी
रोजगार हमीनंतर आता गरीबांना अन्न सुरक्षेची हमी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातल्या ६७ टक्के लोकांना म्हणजचे ८० कोटी जनतेला दोनवेळच्या जेवणाची खात्री देणारे अन्न सुरक्षा विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं आहे.
Dec 22, 2011, 07:47 PM ISTअन्न सुरक्षा विधेयक संसदेत मांडण्यात येणार
सर्वांना जेवण मिळेल याची गॅरंटी देणारं सरकारचं महत्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर उद्या संसदेत ते सादर केलं जाण्याची शक्यता आहे. खाद्य मंत्री के.वी.थॉमस यांनी याबाबतीत माहिती दिली.
Dec 21, 2011, 01:01 PM ISTऐतिहासिक अन्न सुरक्षितता विधेयकाला मंजुरी
सरकारने अन्न सुरक्षितता विधेयकला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने राष्ट्रीय अन्न सुरक्षितता विधेयकाच्या मसुद्याला हिरवा कंदिल दाखवला आहे. देशातील गरिबांना अन्न सुरक्षितता पुरवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण विधेयकाचा मार्ग सूकर झाला आहे.
Dec 18, 2011, 04:52 PM IST