पालघर: लग्नातील अन्नातून १५० जणांना विषबाधा
जिल्ह्यातील सफाळे जवळील मकूनसार येथें लग्नात गेलेल्या जवळपास १५० हुन अधिक वऱ्हाडीना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Feb 19, 2018, 08:47 AM ISTरेल्वे स्टेशनवरचे खाद्यपदार्थ तुम्हीही चवीनं खाता? तर हा व्हिडिओ पाहाच...
तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा गाडीत तयार झालेले खाद्यपदार्थ खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Feb 15, 2018, 08:10 PM ISTमुंबई | तंबाखू आणि अन्नपदार्थ एकत्र विकण्यास बंदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 11:06 AM ISTस्वित्झर्लँड | मोदीसह अनेक मान्यवरांच्या व्यवस्था ताजकडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 11:03 PM ISTहे '5' पदार्थ थेट फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्याला त्रासदायक
वस्तू दीर्घकाळ टिकाव्यात म्हणून प्रत्येक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका.
Jan 22, 2018, 08:58 PM ISTफ्रिजमधून 'हे' पदार्थ थेट खाणं आरोग्याला त्रासदायक !
Jan 22, 2018, 06:10 PM ISTआहारात असा वाढवा 'प्रोटीन पावडर'चा समावेश
तुम्ही जीममध्ये जात असाल किंवा विशिष्ट डाएट फॉलो करता तेव्हा तुम्हांला प्रोटीन पावडर दिली जाते. प्रामुख्याने प्रोटीन पावडर स्मुदी किंवा दूधातून घेतली जाते.
Dec 27, 2017, 09:21 PM ISTगरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारे 4 उपाय
अती श्रम किंवा अती ताण आदींमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर, त्याचा गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम संभवतो.
Dec 20, 2017, 07:24 PM ISTनेहमीच्या आहारातील हे 5 पदार्थ वाढवतात कॅन्सरचा धोका
कॅन्सर या आजाराच्या नावानेच अनेकजण घाबरतात.
Dec 18, 2017, 10:39 PM ISTनागपूर हिवाळी अधिवेशन : मंत्री तुपाशी पोलिस मात्र अर्धपोटी
विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशन काळात कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अर्धवट जेवण दिलं जात असल्याचं समोर आलं आहे.
Dec 11, 2017, 08:21 PM ISTनिद्रानाश हे पदार्थ खाल्ल्याने दूर करता येऊ शकतो
हा त्रास थांबवण्य़ासाठी तुमच्या आहारात देखील योग्य ते बदल करणे आवश्यक आहे, काही पदार्थ तुमचा निद्रानाश दूर करण्यात मदत करतात.
Dec 1, 2017, 09:30 PM ISTजेलमध्ये राम रहीम आरामात... बाहेरून येतं खास जेवण
बलात्काराच्या आरोपाखाली दोषी असलेला बाबा गुरमीत राम रहीमची जेलमधील माहिती समोर आली आहे.
Nov 14, 2017, 03:31 PM ISTमुंबई । वडापाव आणि मोदक भारतीय पोस्टाच्या स्टॅंपवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 01:15 PM ISTपिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा
चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.
Oct 31, 2017, 07:09 PM ISTजीएसटीमुळे रेल्वे कॅन्टीनमधील पदार्थ महाग
मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांच्या पोटपूजेसाठी सोईच्या ठरणाऱ्या रेल्वे कॅन्टीनमधील आणि रेल्वे कॅटरिंगच्या खाद्यपदार्थं आता महाग झालेत.
Sep 13, 2017, 10:55 PM IST