प्लेट नसल्यामुळे रुग्णाला दिलं जमिनीवर जेवण
रुग्णाकडे प्लेट नसल्यामुळे त्याला जमिनीवरच जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार झारखंडच्या रांचीमध्ये घडला आहे.
Sep 24, 2016, 04:24 PM ISTआहारात मीठ प्रमाणात का असावं?
बहुतेक भारतीयांना उच्च रक्तदाबाचा त्रास आढळून येतोय... अनेकांचा मृत्यूही याच कारणामुळे झालाय.
Sep 15, 2016, 03:56 PM ISTअन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करा
तुम्हाला जर अन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करता येणार आहे. यासाठी २४ तास ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Jul 28, 2016, 07:04 PM ISTवॉव ! तुमच्या घरी रोबोट पोहोचविणार फूड डिलिव्हरी
आपल्या घरी किराना सामान किंवा फूड डिलिव्हरी आता रोबोट द्वारे होऊ शकते. भविष्यात हे वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. तुम्ही खालील व्हिडिओ पाहिलात तर ते तुमच्या लक्षात येईल.
Jul 27, 2016, 06:02 PM ISTनरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?
नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?
Jul 27, 2016, 01:54 PM ISTनरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?
नरसिंग यादव बाबत सर्वात मोठी बातमी हाती आली आहे, नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली आहे. नरसिंगच्या जेवणात उत्तेजक द्रव्यांची भेसळ करून त्याला बाद करण्याचा हा कट असण्याची शक्यता आहे.
Jul 26, 2016, 10:25 PM ISTडेव्हिड कॅमेरून यांनी चाखली भारतीय मसाल्यांची चव
डेव्हिड कॅमेरून यांनी चाखली भारतीय मसाल्यांची चव
Jul 14, 2016, 02:53 PM ISTहे पदार्थ वाढवतात कॅन्सरचा धोका
हल्ली लोकांचा जास्त एनर्जी असलेले पदार्थ, तेलकट, साखरेचे पदार्थ, जंक फूड खाण्याकडे अधिक कल असतो. मात्र अशा खाण्यांमुळे मधुमेह, हृदयरोग, हायपरटेंशन, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर आणि मुख्यत्वेकरुन लठ्ठपणा वाढताना दिसतो.
Jul 7, 2016, 03:17 PM ISTचुकूनही एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे सेवन करु नका
भगवान विष्णूच्या व्रतापैकी एकादशीचे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. एकादशी वर्षातून १४ वेळा येते. शास्त्रानुसार, या दिवशी उपवास केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
Jun 16, 2016, 10:10 AM ISTरेल्वेची जबरदस्त कॅशबॅक ऑफर
आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टूरिजम कॉरपोरेशननं प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर दिली आहे.
May 16, 2016, 05:53 PM ISTआर्चीला आणि परशाला कोण-कोणतं जेवण बनवता येतं?
परशाला सैराट चित्रपटात सुरूवातीला जेवण बनवताना दाखवलं आहे, मात्र आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, परशाला कोणतंही जेवण बनवता येतं, तो तालमीत होता, तेव्हा त्याला जेवण बनवावं लागत होतं, म्हणून तो सर्व प्रकारचं जेवण बनवू शकतो, तो मटणही बनवू शकतो.
May 13, 2016, 12:51 AM ISTझोपण्याआधी हे पदार्थ खाऊ नका
झोपण्याआधी खालील सहा पदार्थ टाळा, कारण याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्या पचनसंस्थेसाठी खालील पदार्थ झोपण्याआधी न खाल्लेले बरे.
May 9, 2016, 09:07 PM ISTहायड्रोफोनिक तंत्रज्ञान : हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटला
हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटला
Apr 26, 2016, 06:16 PM ISTकेस पांढरे होऊ नयेत म्हणून आहार
केस पांढरे होऊ नयेत म्हणून आहारात पुढील गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. या गोष्टींचा आहारात नियमित समावेश केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.
Apr 20, 2016, 09:20 PM ISTदुष्काळग्रस्तांसाठी बीएमसीकडून निवारा
दुष्काळग्रस्तांसाठी बीएमसीकडून निवारा
Apr 19, 2016, 12:26 PM IST