former india captain

Harmanpreet Kaur : ती धावत नव्हती, तर जॉगिंग करत...; 'त्या' रनआऊटवरून संतापले माजी कर्णधार

आयसीसी महिली टी-20 वर्ल्डकपमध्ये हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ज्या पद्धतीने फलंदाजी करत होती, त्यावर डायना यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Feb 25, 2023, 07:47 PM IST

महेंद्रसिंह धोनी देखील आता अशा प्रकारच्या जाहिराती करेल

धोनी लवकरच एका बिअरची जाहिरात करताना दिसणार आहे. 

Aug 20, 2021, 08:53 PM IST

Mohammad Azharuddin चा कार अपघात; रुग्णालयात केलं दाखल

नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करायला जाताना अपघात 

Dec 30, 2020, 07:22 PM IST

टीम कोहलीसोबत राहुल द्रविड परदेश दौऱ्यांवर जाणार नाही!

 टीम इंडियासोबत बॅटिंग सल्लागार राहुल द्रविड जाणार नसल्याचे स्पष्ट झालेय. टीम कोहली आगामी श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. टीम कोहलीसोबत द्रविड जाणार नसल्याचे स्पष्टकरण प्रशासकीय समिती प्रमुख विनोद राय यांनी दिलेय.

Jul 22, 2017, 11:28 PM IST