Gautam Adani | FPO गुंडाळल्यानंतर गौतम अदानी यांचा मोठा निर्णय...
Adani wraps up FPO Decision to return money to investors
Feb 2, 2023, 09:55 AM ISTAdani Enterprises FPO : 20 हजार कोटींचा FPO रद्द, बजेटनंतर Gautam Adani यांच्या कंपनीचा मोठा निर्णय; गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार?
Adani FPO : हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. दरम्यान, कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 2, 2023, 06:51 AM ISTPM Kisan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून तब्बल 15 लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत
PM Kisan FPO Yojana : देशभरातील शेतकऱ्यांना नवीन कृषी व्यवसाय किंवा जोडधंदा सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे.
Jan 4, 2022, 10:41 AM IST