Railway Station वरचं Free Wifi किती सुरक्षित? जाणून घ्या...
Free Railway Station Wifi: देशातल्या जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी मोफत वाय-फायची सुविधा पुरवली जाते. मोफत वाय-फायची सुविधा स्मार्टफोन असलेला प्रत्येक प्रवासी वापरु शकतो. पण हा वायफाय किती सुरक्षित असतो हे जाणून घेऊया.
Apr 17, 2024, 05:43 PM ISTट्रेनमधून प्रवास करताय? प्रवाशांना रेल्वे तिकिटासह मिळतात 'या' सुविधा
भारतीय रेल्वे ही देशाची लाईफलाईन मानली जाते. तुम्हाला देशात कुठेही जायचे आहे, फक्त रेल्वेचे तिकीट खरेदी करा आणि आरामात बसून किंवा झोपून तुम्हाला हव्या त्या ठिकाणी पोहोचता. पण तुम्ही वारंवार ट्रेनने प्रवास करत असल्यास, तुम्हाला तिकीटासोबत उपलब्ध असलेल्या इतर सुविधांबद्दल पूर्ण माहिती आहे का?
Nov 25, 2023, 05:38 PM ISTरेल्वे स्टेशन, हॉटेलमध्ये Free Wi Fi वापरणं धोक्याचं; टाळा ' या ' चुका
Free Wi Fi : वायफाय हा जणू आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग होऊ बसला आहे. पण, हेच तंत्रज्ञान तुम्हाला संकटात टाकतंय याची कल्पना आहे का?
Aug 30, 2023, 01:19 PM ISTरेल्वे स्टेशनवर फ्री असूनही Wifi वापरता येत नाहीये? ही पद्धत ट्राय तर करून बघा...!
आज आम्ही तुम्हाला, रेल्वे स्टेशनवर मोफत वायफायचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल सविस्त माहिती सांगणार आहोत. यामुळे तुम्ही रेल्वे स्टेशनवर विना खंडीत इंटरनेटचा वापर करु शकता.
Aug 20, 2022, 10:07 AM ISTदिल्लीत १६ डिसेंबरपासून मोफत वायफाय, केजरीवाल यांचा निर्णय
राजधानी दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीकरांना आणखी एक भेट दिली आहे.
Dec 4, 2019, 09:38 PM ISTपुणेकरांना शुक्रवारपासून मोफत वायफाय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 06:56 PM ISTभारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर... 8500 स्टेशनवर मिळणार फ्री वाय - फाय
भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर.
Jan 9, 2018, 10:16 PM IST१०० रुपयांत मिळणार दहा वर्षे मोफत वायफाय
ठाणे महापालिकेने पुढील १0 वर्षांसाठी शहरवासियांना मोफत वायफाय सेवा देण्याची योजना आखली आहे.
Sep 1, 2017, 11:01 AM ISTमुंबईतील मोफत वायफायचा फुकट्यांकडून असा गैरवापर
मुंबईची लाइफलाईन असलेल्या रेल्वेच्या काही स्थानकांवर आता वायफाय सुरु झालंय. पण रेल्वेच्या वायफायमुळे नवीन धोका निर्माण झालाय.
Apr 26, 2017, 08:21 PM ISTमुंबईत आणखी ९ रेल्वे स्थानकांवर फ्री वाय-फाय
मुंबईत आणखी ९ रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत रेल्वेच्या विविध सुविधा, योजनांचं लोकार्पण १८ डिसेंबर रोजी करण्यात आलं. या वाय-फायचा स्पीड 1GBps असेल.
Dec 19, 2016, 11:57 AM ISTएसटीमध्ये आता मोफत WIFI सुविधा
लाल डब्बा अशी ओळख असलेली राज्य परिवहन मंडळाची एसटी आता आधुनिक होत आहे. एसटीमध्ये आता चक्क वाय - फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Nov 9, 2016, 10:43 PM ISTआता ट्रेनमध्येही मिळणार वायफाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 03:20 PM ISTमुंबईकरांना लोकल रेल्वेमध्ये मिळणार मोफत वायफाय
येत्या वर्षभरात मुंबईकरांना लोकल रेल्वेमध्ये वायफाय मिळण्याची शक्यता आहे. लोकलबरोबर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्येही वायफायची सुविधा देण्याबाबत विचार सुरू आहे.
Nov 3, 2016, 08:15 AM ISTरेल्वे स्टेशनवरच्या फ्री वायफायचा वापर पॉर्न पाहण्यासाठी
रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या फ्री वायफायचा वापर पॉर्न पाहण्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 17, 2016, 06:29 PM ISTमुंबईतील ६ रेल्वे स्थानकावर वायफाय सेवा
सहा महत्वाच्या रेल्वे टर्मनिसवर आजपासून वाय-फाय सुविधा सुरू होणार आहे. कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला, दादर, बांद्रा टर्मिनस, चर्चगेट आणि खार रोड या स्थानकांवर ही मोफत सुविधा सुरू होणार आहे.
Aug 22, 2016, 09:07 AM IST