friend request

‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ नं उडवली खळबळ! जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण

Friend Request Play : फ्रेन्ड रिक्वेस्टमुळे कशी खळबळ उडाली, हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

Jan 20, 2024, 01:02 PM IST

तो 50 वर्षांचा आणि ती 23 वर्षांची, डेटिंग अॅपवर ओळख झाली आणि नको तेच घडलं

डेटिंग अॅपवर मैत्री करताय, सावधान... सोशल मीडियावरील ओळख पडतेय महागात

Aug 11, 2022, 06:36 PM IST

फेसबुकवर 'या' नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली तर सावधान; होवू शकते फसवणूक

आजारपणाचं कारण देत जिल्हाधिकाऱ्याकडून नागरिकांना गंडा?

Sep 21, 2021, 02:53 PM IST

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, पकडला गेला चोर

अमेरिकेत एक चोर अत्यंत वेगळ्या अनोख्या पद्धतीने पकडला गेला. चोराने पीडितालाच फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवले, पीडित व्यक्तीने चोराचे फोटो पाहिले आणि त्याच्या शरीराचा एक खास भाग पाहून त्याला ओळखले. त्यामुळे चोर जेलमध्ये गेला.

Jun 2, 2014, 09:41 PM IST

फेसबुकवरही सचिनचा विक्रम, एक तासात ४,१०,००० फ्रेंड्स

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फेसबुकच्या मैदानातही विक्रमी कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर सोमवारी फेसबुकवर दाखल झाला आणि त्याच्या फॅन्सनी या वेळी सगळे विक्रम तोडत सचिन तेंडुलकरला एका तासात ४ लाख १० हजार फ्रेंड रिक्वेस्ट आल्या.

Sep 10, 2012, 04:32 PM IST