कमाल गोष्ट! उगवते तेव्हा भाजी, पिकल्यावर फळ... नाव माहितीय का?
उगवतं तेव्हा भाजी आणि पिकल्यावर फळं असं कुठलं आहे तुम्हाला माहितीय का त्याच नाव.
Sep 2, 2024, 12:50 PM ISTAvocado फळाचं आरोग्यदायी फायदे माहितीयेत का?
ॲव्होकॅडो हे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेचे फळ असून ते भारतातही मोठ्या शहरांमध्ये सहज मिळतं. हे फळ अगदी नाशपाती सारखे दिसतं. या फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 12, 2024, 05:29 PM ISTचिकू खाण्याचे जबरदस्त फायदे
चिकू हे अरोग्यवर्धक फळ आहे. चिकू खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजारांसाठी हे फळ रामबाण उपाय आहे. जाणून घेवूया चिकू खाण्याचे शरीराला होणारे फायदे.
May 25, 2024, 11:34 PM ISTजगातून गायब होणार केळी! संशोधकांचा इशारा
बदलत्या हवामानाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. येत्या काही वर्षात केळी हे फळ जगातून गायब होईल अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे.
Mar 12, 2024, 03:59 PM IST'हे' फळ खा शरीरातील हॅप्पी हार्मोन्स वाढवा
किवी फळांमधील अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यासाठी जबाबदार असतात ज्यामुळे अधिक सकारात्मक मूड आणि चांगले मानसिक आरोग्य रहाण्यास मिळते.
Jan 31, 2024, 04:17 PM ISTरोज 'हे' फळ खा, शरीराला मिळतील आश्चर्यकारक फायदे
Jan 21, 2024, 05:50 PM ISTHealth Tips : 'ही' फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत, अन्यथा आरोग्यावर होतील दुष्परिणाम
Fruit Side Effect : आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला नियमित फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण ही फळ कधी खावीत, कशी खावीत याचे देखील डॉक्टर आपल्याला चार्ट देतात. तरी देखील आपण काही फळे उपाशी पोटी खातो. जर तुम्हीपण हीच चूक करत असाल तर आताच सावध व्हा... कारण अशी काही फळे आहेत जी उपाशी पोटी सेवन केले तर आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
Jan 19, 2024, 12:53 PM ISTMumbai | वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना फटका, भाज्या दुप्पटीनं महागल्या
Mumbai | वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना फटका, भाज्या दुप्पटीनं महागल्या
Jan 2, 2024, 11:35 AM ISTएनर्जीचा भांडार आहे हे छोटंसं फळ!
चिकू हे अरोग्यवर्धक फळ आहे. चिकू खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजारांसाठी हे फळ रामबाण उपाय आहे. जाणून घेवूया चिकू खाण्याचे शरीराला होणारे फायदे.
Dec 18, 2023, 10:14 PM ISTफळ की फळांचा ज्यूस, ओराग्यासाठी काय फायदेशीर?
What is good for health fruit or fruit juice : आरोग्यासाठी फळं की फळांचा ज्यूस काय आहे फायदेकारक? जाणून घ्या एका क्लिकवर
Nov 18, 2023, 06:35 PM ISTHealth Tips : रोज एक सफरचंद खाताय? मग 'ही' महत्त्वाची माहिती जाणून घ्या...
Health Benefits of Eating Apples : रोज फळे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. फळे खाण्याने मानसिक आणि शारीरिक असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भारतात अनेक प्रकारच्या फळांचे पिक घेतले जातात. पण अशी काही फळे आहेत ज्यासोबत तुम्ही इतर पदार्थाचे सेवन केल्यास शरिरासाठी ते घातक ठरु शकतात.
Jun 9, 2023, 04:21 PM ISTवजन कमी करायचं? मग आहारात या फळांचा समावेश करा
Fruits For Weight Loss : वाढते वजन ही अनेकांची समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण गोष्टी करतात. काही खूप व्यायाम करतात तर काही आहारावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवतात. पण तरीही अनेक लोकांचे वजन कमी होत नाही.
Apr 27, 2023, 04:10 PM ISTUdayanraje Bhosle | वातावरणातील बदलामुळे डाळिंब पिकाला फटका, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला
Pune Shirur Pomegranate Fruit Affected From Climate Change
Mar 9, 2023, 08:45 PM ISTFruit Benefits: कमकुवत हाडे मजबूत करण्यासाठी ‘या’ फळांचा समावेश करा!
Health Care : वाढत्या वयामुळे किंवा इतर अनेक आरोग्य समस्यांमुळे एखाद्याला अनेकदा सांधेदुखी आणि दातांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते.सांधेदुखी ही समस्या वृद्धांना सतावायची, पण आजकाल ही समस्या तरुणांमध्येही दिसते आहे. काही फळांचे सेवन करून तुम्ही हाडे मजबूत करू शकता. ही फळे नेमकी कोणती आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
Feb 9, 2023, 04:17 PM ISTPapaya Fruit: थंडीत पपई खाण्याचे 'हे' आहेत खूप फायदे, आरोग्य राहिल ठणठणीत
Health Benefits Of Papaya Fruit: आपण फळे नेहमीच खात असतो. मात्र, हिवाळ्यात पपई खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. त्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. थंडीत पपई खाल्याने आपले आरोग्य चांगले राहते.
Jan 31, 2023, 08:25 AM IST