fruits

पपई पोटासाठीच नाही तर 'या' कामासाठी देखीस फायद्याची, या फळाचे फायदे काय जाणून घ्या

पपईची झाडे इतकी फायदेशीर आहेत की त्याची पाने, मुळे, देठ आणि बिया वापरून शरीराच्या अनेक रोगांसाठी याचा वापर करता येतो.

Oct 13, 2021, 11:16 PM IST

हात चलाखी करत आंटीकडून ग्राहकांची फसवणूक, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, 'पुढच्या वेळी सामान नीट बघून खरेदी करावा लागेल'

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सतर्क राहाल आणि पुढच्यावेळी बाजारातून काहीही विकत घेताना विशेष काळजी घ्याल.

Sep 22, 2021, 12:56 PM IST

'या' फळांना फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करू नका

आपण बऱ्याच वेळा फ्रिजमध्ये फळं ठेऊन देतो. जेणेकरून ती खराब होऊ नये. पण फ्रिजमध्ये फळे ठेवल्याने तुमचं नुकसान होतं याची तुम्हाला कल्पना आहे. बऱ्याच वेळा फळे फ्रिजची थंडता सहन करू शकत नाहीत आणि यामुळे फळांमध्ये असलेले पोषक घटक नष्ट होऊ लागतात. 

Sep 18, 2021, 03:39 PM IST

ही फळे कधीच एकत्र खावू नयेत, खात असाल तर आताच बंद करा

फळे आरोग्यासाठी चांगली मानली जातात. पण काही फळे एकत्र खाल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Aug 18, 2021, 09:09 PM IST

अनेक आजारांना 4 हात लांब ठेवतील ही फळं

फळांचा आहारात समावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर

Aug 5, 2021, 02:17 PM IST

Benefit of banana health: रोज 1 केळं खाल्ल्याने होऊ शकतात बरेच फायदे

फळांमध्ये अधिक एनर्जी देणारं फळ म्हणजे केळं

Aug 4, 2021, 05:18 PM IST

चकाकणारी फळे की PGR? हे PGR नक्की काय आहे? पाहा व्हिडीओ

PGRमध्ये फळांना  1 ते 2 मिनिटांसाठी ठेवले जाते, त्यानंतर त्यांना बाहेर काढून कपड्याने पुसले जाते.

Jul 28, 2021, 08:41 PM IST
PGR Chemical used on fruits and vegetable to make it fresh, see the ground report of zee 24 taas PT3M33S

चकाकणारी फळे की, PGR? हे PGR नक्की काय आहे? पाहा व्हिडीओ

PGR Chemical used on fruits and vegetable to make it fresh, see the ground report of zee 24 taas

Jul 28, 2021, 08:15 PM IST

Health Tips :चुकूनही 'ही' फळं फ्रिजमध्ये ठेऊ नका.

काही भाज्या तसंच फळं फ्रीजमध्ये ठेवणं हानिकारक आहे.

Jun 17, 2021, 02:43 PM IST

ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी ही फळं नक्कीच करतील मदत!

 काही पदार्थ तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात.

Jun 13, 2021, 08:36 PM IST

मधुमेही रूग्णांनी या ५ फळांचा आहारात अवश्य समावेश करावा!

ब्लड शुगर कंट्रोल करायची असेल तर तुमच्या आहारात काही विशिष्ट खाद्यपदार्थांचं सेवन केलं पाहिजे.

Jun 10, 2021, 08:53 PM IST

आंब्याचे शरीरावर होणारे फायदे आणि तोटे

सध्या बाजारात आंबे सहज उपलब्ध आहेत. शिवाय आंबा सगळ्यांचाच  आवडता फळ आहे

 

Mar 19, 2021, 02:26 PM IST

हिवाळ्यात 'ही' 5 फळं खाल्याने राहाल निरोगी

शरीरात होणाऱ्या बदलांसाठी ही फळ महत्वाची 

 

Jan 2, 2021, 10:34 AM IST
Fruits Getting Expensive For Low Supply In Market PT1M52S

मुंबई | फळं तब्बल 50 ते 60 रुपयांनी महागली

Fruits Getting Expensive For Low Supply In Market

Dec 5, 2020, 12:35 AM IST