funny jugaad video

VIDEO: जुगाड करायला गेला अन् रोड रोलरसोबत प्रयत्नही गेले पाण्यात

Jugaad Video: जुगाड व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगले व्हायरल होताना दिसतात. यंदाही असाच एक इंटरेस्टिंग व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचं हसू आवरता येणार नाही. 

Oct 18, 2023, 07:56 PM IST

एका बाईकवर दहा लोकांनी कसं बसावं? पठ्ठ्यानं सांगितली ट्रीक! देसी जुगाडाचा VIDEO VIRAL

Viral Desi Jugaad Bike: सोशल मीडियावर जुगाडाचे व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल (Viral Video on Instagram) होताना दिसतात त्यातून तुम्हालाही या व्हिडीओमधून काहीतरी शिकता येते अथवा काही गोष्टी तर आपल्याला फारच नव्यानं कळतं असतात. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये (Man with 10 Children on one Bike) चक्क एक माणूस दहा मुलांना घेऊन एकाच बाईकवर बसताना दिसतो आहे. 

Apr 24, 2023, 09:10 PM IST