funny

विराटच्या 'या' कृतीवर उपरोधिक प्रतिक्रियांची झोड

जाणून घ्या त्याने आता केलं तरी काय 

Aug 25, 2019, 07:37 AM IST

आमिर खानचा हा अवतार पाहिला का?

कोणत्या सिनेमासाठी केलाय हा लूक 

Nov 26, 2018, 10:50 AM IST

या अभिनेत्रीला सोशल मीडियावर फनी प्रपोजल्स

कोण आहे ही अभिनेत्री 

Nov 12, 2018, 08:17 PM IST

...या विक्षिप्तपनाला हेयरस्टाईल म्हणायचं बरं का!

ही हेअरस्टाईल करणाऱ्याला ती फॅशन वाटते. पण, पाहणाऱ्याची मात्र चांगलीच करमणूक होते.

Jun 30, 2018, 02:58 PM IST

'या' अभिनेत्याच्या लहानपणीच्या फोटोवर दीपिकाची चमत्कारिक प्रतिक्रिया

 दीपिकाच्या प्रतिक्रियेनं मात्र त्यांच्या चाहत्यांना खळखळून हसायला भाग पाडलं

Jun 26, 2018, 01:20 PM IST

आलीशान कार रिक्षावर लादून त्याने केला प्रवास (व्हिडिओ)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास केला असता मजेशीर प्रकार पुढे आला. आगोदर व्हिडिओ पाहा मग खरा किस्सा वाचा.

Jun 5, 2018, 02:14 PM IST

VIDEO : सानिया - शोएबचा हा 'मस्ती' व्हिडिओ पाहिलात का?

भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा गेले काही दिवस पती शोएब मलिकसोबत पाकिस्तानात होती. 

Nov 3, 2017, 12:48 PM IST

असा प्रसंग कुणाच्याही लग्नात येऊ नये

 लग्न सर्वांसाठीच एक महत्वाचा आणि आनंदाचा सोहळा असतो, लग्नाच्या आठवणी आयुष्यभर पुरतात असंही म्हटलं जातं. 

Jul 11, 2016, 08:37 PM IST

VIDEO : लतादीदींच्या मुद्द्यावर कॉमेडीयन गौरवची तन्मयला चपराक!

तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडिओवर देशभरात चर्चा सुरू आहे. भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर बनवलेल्या वादग्रस्त व्हिडिओवर आता कॉमेडीयन गौरव गेरा यानं तन्मय भट्टला आपल्या अंदाजात जोरदार चपराक लगावलीय. 

Jun 2, 2016, 07:25 PM IST

हत्तीने बाईक स्वारांची अशी काही वाट....

कोलकाता : हत्तीने बाईक स्वारांचा असा काही पाठलाग केला की, तुम्हालाही वाटेल हत्ती चुकूनही वाटेत यायला नको, किंवा आपण त्याच्या वाटेला जायला नको, भारतातील ही दृश्य आहेत. जसोप्रकास देब्बास यांनी आपल्या कैमऱ्यात ही मजेदार दृश्य कैद केली आहेत.

May 31, 2016, 07:42 PM IST

सैराटमधील ती मजेदार रिंगटोन ऐका

सैराट सिनेमातील ती मजेदार रिंगटोन लोकप्रिय होत आहे, आर्चीचा पर्शाला पहिल्यांदा फोन येतो, त्या दृश्यात ही रिंगटोन वापरली आहे. 

May 12, 2016, 10:50 PM IST

व्हिडिओ : क्रिकेट मैदानावरचे गंमतीशीर प्रसंग... एकटेच हसू नका!

क्रिकेट हा 'जेन्टलमन गेम' म्हणून ओळखला जातो... पण, क्रिकेट मैदानावरच्या काही क्रिकेटर्सनं मात्र प्रेक्षकांना खो-खो करून खिदळायला लावणारे अनेक किस्से मैदानात घडवून आणलेत. 

Apr 14, 2016, 12:16 PM IST