व्हिडिओ : क्रिकेट मैदानावरचे गंमतीशीर प्रसंग... एकटेच हसू नका!

क्रिकेट हा 'जेन्टलमन गेम' म्हणून ओळखला जातो... पण, क्रिकेट मैदानावरच्या काही क्रिकेटर्सनं मात्र प्रेक्षकांना खो-खो करून खिदळायला लावणारे अनेक किस्से मैदानात घडवून आणलेत. 

Updated: Apr 14, 2016, 12:16 PM IST
व्हिडिओ : क्रिकेट मैदानावरचे गंमतीशीर प्रसंग... एकटेच हसू नका! title=

मुंबई : क्रिकेट हा 'जेन्टलमन गेम' म्हणून ओळखला जातो... पण, क्रिकेट मैदानावरच्या काही क्रिकेटर्सनं मात्र प्रेक्षकांना खो-खो करून खिदळायला लावणारे अनेक किस्से मैदानात घडवून आणलेत. 

तुमची खात्री पटत नसेल तर हा व्हिडिओ पाहा...