स्मार्टफोनच्या तळाशी असलेले हे लहान छिद्र काय काम करते?
स्मार्टफोनच्या तळाशी असलेले हे लहान छिद्र काय काम करते?
Jul 19, 2024, 02:08 PM ISTतुमच्या लॅपटॉपची बॅटरी 1 तासही चालत नाही? 'या' सोप्या ट्रिक्स करुन बघा!
Laptop Battery Drain Issues : ऑफीसची कामे असो किंवा कॉलजची कामे यासाठी लॅपटॉप ( Laptop Battery) अत्यंत गरजेचा आहे. मात्र तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लवकर संपत असल्यास मोठी समस्या निर्माण होते. मात्र तुम्ही या टिप्स फॉलो करुन लॅपटॉपची बॅटरी लाइफ वाढवू शकता.
Jun 9, 2023, 01:03 PM IST'शेम टू शेम'.... iPhone 14 सीरीज लॉन्च होताच नेटकरी सुस्साट, मीम्स पाहून हसतच राहाल
iPhone 14 नं तुमचाही हिरमोड केलाय का?
Sep 8, 2022, 03:57 PM ISTiPhone 14 परवडत नाहीये, तर 13 खरेदी करा; कारण किंमत बरीच कमी झालीये
Apple नं बुधवारी Far Out इवेंटमध्ये बहुप्रतिक्षित iPhone 14 सीरिजची घोषणा केली (iPhone 14 launched). नव्या iPhone ची किंमत आपल्याला परवडणार नाही, असंच अनेकांना वाटत होतं. पण, मुळात तसं नाहीये. कारण हे नवं मॉडेल बऱ्याचजणांना परवडेल अशाच किमतीत उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
Sep 8, 2022, 08:32 AM ISTगॅजेट्सचा अतिवापर ठरतोय त्वचेला हानीकारक
मोठ्यापांसून लहान मुलांपर्यंत सारेजण गॅझेट्सच्या आहारी जातात
May 27, 2020, 08:21 PM ISTलॉन्च होण्यापूर्वी लीक झाला ऑनर 10 चा लूक, फिचर्सही झाले व्हायरल
Huawei कंपनीचा सब ब्रँड असलेल्या ऑनर 10 या स्मार्टफोनचा लूक लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाला आहे. हा स्मार्टफोन लंडनमध्ये १५ मे रोजी लॉन्च होणार आहे. म्हणजेच हा फोन लॉन्च होण्यासाठी अद्याप एका महिन्याचा कालावधी आहे. हा फोन लॉन्च होण्यापूर्वी फोनची डिझाईन आणि फीचर समोर आले आहेत.
Apr 8, 2018, 05:41 PM ISTमोबाईल फोनमुळं बळावतोय ‘सर्व्हायकल स्पायनल कॉर्ड’ आजार
शाळकरी मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाइल फोन वापरतात आणि तरुणांना तर गॅझेट्सच वेड आहे. पण ज्यापद्धतीनं हे गॅझेट्स हाताळले जातायत त्यामुळं तुम्हाला मणक्याच्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.
Nov 30, 2014, 10:55 AM ISTiBall नं आणला जबरदस्त कॅमेराचा ड्युअल सिम फोन
iballनं आपल्या अँडी सीरिजमध्ये नवा ड्युअल सिम स्मार्टफोन iball अँडी 4.5 एनिग्मा लॉन्च केलाय. याची स्क्रीन 4.5 इंचची आहे आणि QHD टचस्क्रीन आहे. मात्र याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा आहे. हा फोन 22 भाषांना सपोर्ट करतो.
Sep 8, 2014, 01:35 PM ISTपाहा: गॅजेट्सचे साईड इफेक्ट्स…
‘तू जहां-जहां चलेगा मेरा साया साथ होगा...’कधी आपण आपल्या सोबत्यासाठी गायलं जाणारं हे गीत आता आपल्या फॅव्हरेट गॅजेट्ससाठी गाऊ लागलोय. गॅजेट्सशिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाच करवत नाही. मात्र लक्ष ठेवा हे गॅजेट प्रेम तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतं.
Jul 6, 2014, 04:49 PM ISTदररोज ३००हून अधिक गॅझेट्स वापरणारा अवलिया
सध्याचं युग हे टेक्नॉलॉजीचं आहे... काही तरुण सोडता आता रोज आपला मेल चेक करणं, स्मार्टफोनचा वापर आणि दुसऱ्या रेग्युलक टेक्निकल प्रॉडक्ट्सला अपडेट करणं याला एक कटकट मानतात. जर तुम्ही सुद्धा असाच विचार करत असाल तर जरा या ४५ वर्षीय क्रिश डॅन्सीला पाहा...वाचून तुम्हाला धक्का बसेल... क्रिश हे दररोज जवळपास ३०० टेक्निकल प्रॉडक्ट्स आणि गॅझेट्सचा वापर करतात.
Mar 18, 2014, 02:45 PM IST`मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेतः बसप
मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेत, असं वक्तव्य करून बहुजन समाजवादी पार्टीचे खासदार राजपाल सैनी यांनी रविवारी वादाला तोंड फोडलं आहे.
Oct 22, 2012, 02:30 PM IST