gallbladder stone

Gallbladder stones: पित्ताशयाचे खडे कशामुळे होतात? जाणून घ्या यामागे काय असतात कारणं

Gallbladder stones: पित्ताशयामध्ये हे लहान आकाराचे, कडक खडे तयार होतात, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण याबद्दल असंख्य गैरसमज समाजात पहायला मिळतात ज्यामुळे निदान व उपचारास विलंब होतो. 

Jul 14, 2024, 12:42 PM IST

भारतात 'इतक्या' टक्के लोकांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास, वेळीच उपचार करणं गरजेचं

Gallbladder stones Cases in India: पित्तनलिकेमध्ये खडा अडकल्याने तिच्या बाजूचे स्नायू जोरात आकुंचित होतात. हा दगड पित्ताशयातून पित्त सोडणाऱ्या वाहिनीला अडथळा आणतो तेव्हा ओटीपोटात तीव्र वेदना होऊ शकते. 

Jun 20, 2024, 09:23 PM IST

पित्ताशयातील खड्यांचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय

तणावग्रस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या विचित्र वेळा, अवेळी झोप आणि जंकफूड सेवनाच्या सवयीमुळे अनेकदा पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो. 

May 22, 2018, 04:20 PM IST