game changer

'गेम चेंजर' पाहायला जाताय? त्याआधी वाचा चित्रपटाचा Audience रिव्ह्यू

एस. शंकर यांनी दिग्दर्शित केलेला राम चरणचा 'गेम चेंजर' हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर कित्येक नेटकऱ्यांनी एक्सवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Jan 10, 2025, 12:21 PM IST

'पुष्पा 2' नंतर 'गेम चेंजर'चा डंका, रिलीजपूर्वीच चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून केली 'इतक्या' कोटींची कमाई

सुपरस्टार राम चरणचा 'गेम चेंजर' चित्रपट 10 जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे. 

Jan 7, 2025, 03:54 PM IST

'या' भारतीय चित्रपटाने अमेरिकेत घातला धुमाकूळ; तिकीट विक्रीत नवा विक्रम, येत्या रिलीजसाठी उत्साही वातावरण

भारतीय चित्रपट सृष्टीत एक नवा विक्रम घडला आहे, ज्यामुळे चित्रपट प्रेमी आणि सिनेमा उद्योगातील तज्ज्ञ यामध्ये चर्चेला निमंत्रण देत आहेत. एका आगामी चित्रपटाने रिलीज होण्याच्या अगोदरच अमेरिकेत 10,000 पेक्षा अधिक तिकीटांची विक्री केली आहे. ज्यामुळे या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. 

 

Dec 26, 2024, 04:50 PM IST

गौरव मोरेला 'या' चित्रपटासाठी मिळाला पहिला पुरस्कार, खास व्यक्तींना केला समर्पित

गौरव मोरेच्या या पोस्टवर अनेक कलाकार लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. 

Feb 23, 2024, 11:37 PM IST

भारतासाठी गेम चेंजर ठरणार 'या' 5 अंतराळ मोहिमा; 3.5 लाख कोटींचे स्पेस अर्थकारण यावरच

भारताची अंतराळ संस्था इस्त्रोने जागतिक स्तरावर स्पेस सेक्टरमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे स्पेस इकॉनॉमीचे गणित बदलले आहे. 

Oct 12, 2023, 04:31 PM IST

Karnataka Assembly Election Opinion Poll: कर्नाटकामध्ये कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा? Zee News च्या ओपिनियन पोलने सर्वांना दिला धक्का

Karnataka Assembly Election Opinion Poll: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकींची घोषणा करण्यात आली असून मतदान 10 मे रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 13 मे रोजी कर्नाटकात कोणाचं सरकार स्थापन होईल हे स्पष्ट होईल.

Mar 29, 2023, 07:47 PM IST
MNS Can Be Game Changer As Shivsena In Tension 03:33

VIDEO | शिवसेनेचं सत्तेचं 'गणित' मनसे बिघडवणार?

MNS Can Be Game Changer As Shivsena In Tension

Apr 20, 2022, 09:35 PM IST

क्रिकेट इतिहासातील ते 5 खेळाडू ज्यांनी बदलली आपली 'ओळख', यादीत 2 भारतीयांचा समावेश

क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांनी अनेक विचित्र गोष्टी घडताना पाहिल्या आहेत. 

Mar 28, 2022, 08:43 PM IST
Russian Game Of Charnobil Atomic Plant As Game Changer 03:13

VIDEO| रशियानं वाढवलं युरोपचं टेन्शन

Russian Game Of Charnobil Atomic Plant As Game Changer

Feb 26, 2022, 06:45 PM IST

कोरोनाच्या लढाईत गेमचेंजर ठरणार 'ही' खास लस

कोरोनाच्या कठीण परिस्थितीत ही लस महामारीविरुद्धच्या लढाईत गेम चेंजर ठरू शकते.

Jan 31, 2022, 10:31 AM IST

T20 WC 2021: NZ vs AFG सामना ठरणार गेम चेंजर! तरच भारताला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल

 न्यूझीलंड जिंकल्यास भारताचा नामिबियाविरुद्धचा शेवटचा साखळी सामना ही औपचारिकता राहील.

Nov 6, 2021, 06:40 PM IST

जबरदस्त फॉर्ममध्ये आहे भारतीय खेळाडू, विरोधी संघांची उडवणार झोप

भारताने सोमवारी पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडवर 7 गडी राखून मात केली. 

Oct 19, 2021, 04:41 PM IST

'या' 4 राज्यात राज्यपाल ठरले Game Changer

तीन वर्षांत राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप 

Nov 26, 2019, 02:00 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x