gandhi family

Gandhi Family And Raebarelli Connection Before Fifth Phase Of LokSabha Election PT3M33S

कसं आहे गांधी घराणं आणि रायबरेलीचं नातं? पाहा स्पेशल रिपोर्ट

Gandhi Family And Raebarelli Connection Before Fifth Phase Of LokSabha Election

May 16, 2024, 02:25 PM IST

सोनिया गांधी यांचं खरं नाव काय? अशी झाली राजीव गांधी यांच्याशी भेट

Congress Leader Sonia Gandhi BirthDay : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी नऊ डिसेंबरला 77 वा वाढदिवस साजरा करतायत. राजकीय आणि कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या सोनिया गांधी काँग्रेसच्या प्रदीर्घ काळ अध्यक्षा राहिल्या. 

Dec 8, 2023, 06:29 PM IST

'जवानने भ्रष्ट काँग्रेसचा पर्दाफाश केला'; भाजपाने मानले शाहरुख खानचे आभार

Jawan Movie : भाजपाने कॉमनवेल्थ गेम्स, 2जी आणि कोळसा घोटाळ्यांचा हवाला देऊन भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा काळात एकही घोटाळा झालेला नाही, असेही भाजपाने म्हटलं आहे.

Sep 14, 2023, 08:51 AM IST

Amitabh Bachchan Birthay : ... का तुटलं गांधी कुटुंबाशी असणारं बिग बींचं नातं?

Amitabh Bachchan@80: इंदिरा गांधींच्या तिसर्‍या मुलाचं गांधी घराण्यापासूनचे अंतर इतकं वाढलं की आता दोन्ही घराण्यातील लोक (गांधी आणि बच्चन कुटुंब) त्याची चर्चाही करत नाहीत?

Oct 11, 2022, 09:35 AM IST

'काँग्रेसचा किंग' कोण होणार? थरुर, गेहलोतांमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस...

दोन दशकांनंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाच्या बाहेरची व्यक्ती काँग्रेस अध्क्षपदावर विराजमान होणार?

Sep 23, 2022, 10:12 PM IST

'ठाकरे - गांधींचा हवाला ऑपरेटर एकच', सोमय्यांचा आणखी एक स्फोटक आरोप

शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीपाठोपाठ (NCP) आता किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आपला मोर्चा काँग्रेसकडं (Congress) वळवला आहे.

 

Feb 25, 2022, 10:31 PM IST

'काँग्रेसच्या सो कॉल्ड बुद्धिमान नेत्यांनी माफी मागावी, अन्यथा राज्यात फिरू देणार नाही'

पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्न उपस्थित केले होते

Aug 24, 2020, 11:13 AM IST

विरोधासाठी ही योग्य वेळ नाही, अमरिंदर सिंग यांच्याकडून गांधी कुटुंबाचे समर्थन

काँग्रेसमध्ये आता २ गट पडत असल्याचे चित्र आहे.

Aug 23, 2020, 05:04 PM IST

गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा हटणार

केंद्र सरकारकडून गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा हटवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Nov 8, 2019, 08:40 PM IST
 Ground Report On Gandhi Family Used INS Virat As Personal Taxi Congress Holiday On Bengram Island PT3M40S

नवी दिल्ली | राहुल गांधींना ही सहल आठवतेय का?

Ground Report On Gandhi Family Used INS Virat As Personal Taxi Congress Holiday On Bengram Island
राहुल गांधींना ही सहल आठवतेय का?

May 9, 2019, 05:45 PM IST

Loksabha Election 2019 : 'गांधी घराण्यासाठी निवडणुका म्हणजे एक सहलच'

ते येतात, सहलीचा आनंद घेतात आणि जातात.... 

Mar 19, 2019, 12:06 PM IST