लालबाग राजाच्या दर्शनाला रेल्वे तिकीट काढूनच या, नाही तर...
गणपती बाप्पा मोरया, तिकीट नाही काढलं सांगू या... अशा घोषणा देत लोअर परेलच्या ब्रीजवरून काही तरूणांचा घोळका जात होता. पण त्यांना काही काळातच एक मोठा धक्का बसला. ब्रीजच्या कोपऱ्यावर तिकीट चेकर महिलांची एक टीम वाट पाहत होती.
Sep 24, 2015, 10:14 AM ISTउदंड जाहले राजे... आम्ही आहोत नवसाला पावणारे राजे...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 09:15 AM ISTकुर्ल्यात तयार करण्यात आला सहा फूट सहा इंचाचा महामोदक
कुर्ल्यातील टिळकनगर येथे महामोदक तयार करण्यात आला. या मोदकाचे विक्रम भारतातील नामांकित लिमका बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे.
Sep 23, 2015, 06:28 PM ISTअभिनेत्री मनिषा केळकरच्या घरचा गौरी-गणपती
अभिनेत्री मनिषा केळकर हिच्या घरी गौरी गणपतीची धूम असते. यंदाही मनिषाने आपल्या कुटुंबियांसोबत गौरी गणपतीचा सण साजरा केला.
Sep 22, 2015, 08:55 PM ISTलालबागच्या राजाचे लाइव्ह स्टिमिंग - घ्या बाप्पाचे लाइव्ह दर्शन
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १९३४ पासून सार्वजनिक गणेशाची स्थापना करत आहे. लालबागचा राजा म्हणून हा गणपती मुंबईत नव्हे भारत आणि जगभरात प्रसिद्ध आहे.
Sep 22, 2015, 07:30 PM ISTपाहा सोशल मीडियाचा बाप्पा! गणेश चतुर्थीच्या संदेशांचा वर्षाव
राज्यात आज वाजत-गाजत बाप्पाचं स्वागत होतंय. सर्व व्यक्ती नाचत-गात या विघ्नहर्त्यांचं स्वागत करतायेत.
Sep 17, 2015, 05:48 PM ISTसमीर धर्माधिकारीच्या घरी हाताने घडविला जातो बाप्पा
सध्या छोट्या पडद्यावर हिंदी मालिकेत गाजत असलेल्या 'अशोका' या हिंदी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता समीर धर्माधिकारी हा दरवर्षी स्वतःच्या हाताने गणपती तयार करतो.
Sep 15, 2015, 06:30 PM ISTस्वाती नक्षत्रात गणेश चतुर्थी, धन-संपत्तीचा पाऊस
जर आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल. कमाईचे नवे स्त्रोत शोधत असाल, व्यवसायात तोटा होत असेल, नोकरीत खूप काळापासून प्रमोशन थांबलेलं असेल, बेरोजगार असाल तर थांबा घाबरू नका. या सर्व संकटांवर १७ सप्टेंबर येणारा गणपती बाप्पा आपले विघ्न हरेल.
Sep 15, 2015, 01:35 PM IST