गौराईंचा आज पाहुणचार!...म्हणून गौराईसाठी दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य, नेमकं कारण घ्या जाणून!
Gauri Pujan 2023 Naivedya : अख्खा देश बाप्पामय झालेला आहे, अशात गणपतीपाठोपाठ घरांमध्ये गौराईंचं आगमन झालं आहे. आज गौराईंना पाहुणचार (Gauri Naivedya) केला जाणार आहे. काही भागात गौराईंना नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवला जाईल. काय आहे यामागील कारणं जाणून घेऊयात.
Sep 22, 2023, 09:54 AM ISTGanesh Chaturthi 2022: 'ही' आहेत देशातील सर्वात जुनी गणपती मंदिरं, डोळे भरुन पाहा
लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येतं आहे. घरोघरी आनंदी आणि प्रसन्न वातावरण आहे. लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतं आहे. देशातील वातावरण गणेशमय झालं आहे. कोकणात प्रत्येक घरात गणरायाचं आगमन होतं. पण काही घरांमध्ये गणपती घरी आणण्याची प्रथा नाही. अशावेळी गणेशोत्सवानिमित्त तुम्ही गणपती मंदिरात जाऊन पूजाअर्चा करता. पण आम्हाला सांगा देशातील सर्वात जुनी गणपतीची मंदिरं तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घ्या कुठली आहेत ही मंदिरं...
Aug 31, 2022, 11:06 AM ISTGanesh Chaturthi 2022: नवसाला पावणाऱ्या नागपूरच्या टेकडी गणेशाचं घरबसल्या दर्शन घ्या...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ज्यावेळी नागपुरात क्रिकेट सामन्यांसाठी यायचा तेव्हा तो हमखास तो सामन्यापूर्वी याच टेकडीच्या गणपतीला दर्शनासाठी येत असे.
Aug 31, 2022, 10:28 AM ISTGanesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला उंदीर मामा दिसले तर...'हे' आहेत शुभ-अशुभ संकेत
...याचा अर्थ असा की तुमचं महत्त्वाचं काम बिघडणार आहे आणि तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.
Aug 29, 2022, 05:22 PM ISTHoroscope : प्रेमसाठी उत्तम दिवस तर या राशीला होणार आर्थिक फायदा
सोमवार हा प्रेमासाठी आणि आर्थिक वृद्धीसाठी काही राशींसाठी खास दिवस असणार आहे.
Sep 12, 2021, 11:07 PM ISTHoroscope| नोकरी-व्यवसायात फायदा मिळवून देणार शनिवार, 4 राशीच्या व्यक्तींना राहावं लागेल सावध
कसा असेल 12 राशींसाठी शनिवारचा दिवस?
Sep 10, 2021, 10:15 PM ISTतैमुरनं साकारला बाल गणेश, फोटो पाहून तुम्ही म्हणाल, लय भारी
छोटा नवाब तैमूरनं साकारलेला बाल गणपती कसा आहे पाहा फोटो
Sep 10, 2021, 08:30 PM ISTGanesh Chaturthi 2021: आज गणेश चतुर्थी, आपल्या राशीनुसार गणपती बाप्पाची अशी पूजा करा
Ganesh Chaturthi :भाविकांची प्रतीक्षा संपली. आज (10 सप्टेंबर, शुक्रवार) भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2021) रोजी गणपती बाप्पा घरोघरी बसतील आणि 10 दिवस आपल्या भक्तांसोबत राहतील.
Sep 10, 2021, 08:38 AM ISTGanesh Chaturthi 2021 : दरवर्षी गणेश चतुर्थीला घरी का विराजमान होतात बाप्पा?
बापाच्या जन्माची अनोखी कथा
Sep 10, 2021, 07:19 AM ISTGanesh Chaturthi 2021 : गणेश चतुर्थीची पूजा, विधी, शुभ मुहूर्त आणि महत्वाची इतर माहिती
गणरायाच्या पूजेचा शुभ विधी
Sep 10, 2021, 06:53 AM ISTराशिभविष्य : आज गणपतीचे आगमन, आजचा तुमचा दिवस कसा जाणार ते जाणून घ्या
Ganesh Chaturthi : भगवान गणपती बाप्पाला देवांमध्ये प्रथम दर्जा देण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याची चतुर्थी गणपतीला समर्पित असते, परंतु भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी (Ganesh Chaturthi 2021) अतिशय विशेष मानली जाते. कारण ...
Sep 10, 2021, 06:50 AM ISTGanesh Chaturthi 2021 : यापासून सुटका होण्यासाठी, गणेश चतुर्थीला या उपायांचे करा पालन
Ganesh Chaturthi : आज बाप्पाचे आगमन होत आहे. एकदम प्रसन्न वातावरण असणार आहे.
Sep 10, 2021, 06:29 AM ISTHoroscope 10 September | या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ योग, प्रमोशन मिळण्याची शक्यता
गणरायाचं आगमन या राशीच्या लोकांसाठी ठरणार फायद्याचं....कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा
Sep 9, 2021, 10:41 PM ISTएसटीच्या गणपती विशेष गाड्यांना भरघोस प्रतिसाद
यंदा झालेल्या इंधनदरवाढीमुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात खासगी टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सने जाणाऱ्यांच्या खिशाला काहीशी कात्रीही लागू शकते. मुंबई बस मालक संघटनेचे सचिव हर्ष कोटक यांनी गेल्या वर्षी याच काळात डिझेलचा दर प्रति लिटर 70 रुपये होता.
Aug 4, 2021, 07:14 AM IST