Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये? चुकून चंद्र पाहिलाच तर काय करावं? चंद्रोदयाच्या वेळी चंद्र जाणून घ्या
Ganesh Chaturthi : घरातील ज्येष्ठ मंडळी कायम सांगता गणेश चतुर्थीला चंद्र पाहू नये, नाहीतर चोरीचा आळ येतो किंवा कुठलं संकट ओढावतं. काय आहे यामागील कथा आणि चुकून चंद्र दिसला तर काय करायचं जाणून घ्या.
Sep 7, 2024, 01:44 PM ISTGanesh Chaturthi 2024: स्वप्नील जोशी ते सोनाली कुलकर्णी, मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन, डेकोरेशनने वेधलं लक्ष
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
Sep 7, 2024, 01:17 PM ISTगणपतीला आवडत नाहीत 'या' 4 वस्तू, चुकूनही करू नका अर्पण
गणपती बप्पाची आराधना केल्याने सगळी संकटे, दुखः नाहीसे होतात. म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणतात. बाप्पाला मोदक, दुर्वा, जास्वंदीचे फुल अशा बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण केल्या जातात.
Sep 7, 2024, 12:03 PM IST
'एवढं रडायला येतं ना जेव्हा बाप्पा...'; 'दुसरी बाजू' पाहून भारावून जाल! Video ला 1.4 कोटी Views
Ganeshotsav 2024 Other Side Of Festival Eomtional Video: आज अनेकांच्या घरी गणरायांचं आगमन होणार आहे. मात्र एकीकडे गणरायांच्या आगमानाचा जल्लोष असतानाच याच सणाची दुसरी बाजू दाखवणारा हा छोटा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.
Sep 7, 2024, 09:20 AM ISTGanesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पाला घरी आणण्याची योग्य वेळ कोणती?
गणपती बाप्पाचं 7 सप्टेंबर 2024 रोजी घरोघरी आगमन होणार आहे.
Sep 6, 2024, 04:59 PM ISTGanesh Chaturthi 2024 : गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, विधीसह संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाचं आगमन होणार आहे, तर भक्तीभावात कमी नाही तर पूजेचही कसुबरं पण चुक करु नका. यंदा गणेश चतुर्थीला बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा साहित्य आणि पूजा विधी.
Sep 6, 2024, 02:45 PM ISTगणपती बाप्पाच्या नावापुढे 'मोरया' का म्हटलं जातं? याचा अर्थ माहितीये?
Ganesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पा मोरयामधील या मोरयाचं नेमकं प्रयोजन काय? कायम बाप्पापुढे का म्हटलं जातं मोरया? जाणून घ्या ही 600 वर्ष जुनी कथा...
Sep 6, 2024, 12:33 PM IST
Ganeshutsav 2024 : करावं तरी काय? कोकणात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; 'हे' रस्ते फुल्ल, विघ्न संपेना
Mumbai Goa Traffic Jam : गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेनं निघालेली अनेक मंडळी अद्याप गावांमध्ये पोहोचलेली नाहीत. वाहतूक कोंडीमुळं होतेय पंचाईत...
Sep 6, 2024, 08:25 AM IST
मोदकांसाठी बनवा परफेक्ट सारण, फक्त या टिप्स लक्षात ठेवा!
मोदकांसाठी बनवा परफेक्ट सारण, फक्त या टिप्स लक्षात ठेवा!
Sep 5, 2024, 02:58 PM ISTGanesh Chaturthi 2024 : बाप्पाचा चेहरा झाकावा का?, घरी आणताना गणेशाचा चेहरा आपल्याबाजूने असावा? विज्ञान आणि शास्त्र सांगतं...
गणेश चतुर्थीला जेव्हा बाप्पाची मूर्ती घरी आणतो तेव्हा मूर्तीचा चेहरा हा कपड्याने का झाकलेला जातो, यामागील कारण तुम्हाला माहितीये का? परंपरा म्हणून नको शास्त्र समजून घ्या.
Sep 5, 2024, 11:50 AM IST
Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...
Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
Sep 4, 2024, 09:10 AM IST
24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशी तयार करा घरच्या घरी पिठी; या घ्या Tips
Steamed Modak Recipe: मोदक करताना या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या टिप्समुळं मोदक 24 तास मउसूद राहतील.
Sep 2, 2024, 12:42 PM IST
Ganesh Chaturthi 2024 : गणेश मूर्ती कशी असावी? गणपतीची मूर्ती शाडू मातीचीच का हवी?शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला बाप्पा आणावा का?
Ganesh Chaturthi 2024 : बाजारात गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या रुपाचे, विचित्र आकार आणि उंच उंच मूर्ती मिळतात. मग अशावेळी गणेश चतुर्थीला गणेशमूर्ती कशी असावी याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर काय सांगतात जाणून घ्या.
Sep 1, 2024, 04:21 PM ISTMumbai Traffic News : मुंबईत आज गणपती आगमन मिरवणुकांची रेलचेल; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद
Mumbai Traffic News : मुंबईत आज गेशोत्सवाची लगबग असणार आहे. शनिवार आणि रविवारच निमित्त साधून आज अनेक मोठी गणपती मंडळी आपल्या बाप्पाला मंडळात घेऊन जाणार आहे. त्यामुळे गणपती आगमन मिरवणूक आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी रस्त्यांमध्ये बदल केले आहेत.
Aug 31, 2024, 07:32 AM ISTयंदा गणेशचतुर्थीला बनवा खुसखुशीत साटोऱ्या, पारंपारिक व झटपट होणारी रेसिपी वाचा
बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पासाठी या दिवसांत काही खास गोडाचे पदार्थ केले जातात. त्यासाठीच खव्याच्या साटोऱ्या कशा करायच्या, याची रेसिपी जाणून घ्या.
Aug 30, 2024, 02:23 PM IST