ganeshotsav

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे कोकणात येणा-या चाकरमान्याची संख्याही वाढली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक सध्या सुरळीत आहे.

Aug 23, 2017, 11:01 AM IST

लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक रिलीज, फोटो व्हायरल

मुंबईतील नवासाचा मानला जाणारा गणपती म्हणजे लालबागचा राजा. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविका दूरदूरून येतात. याच लालबागच्या राजाचं रूप आज जाहीर करण्यात आलंय.

Aug 21, 2017, 11:38 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जादा १५०० एसटी तर २५६ रेल्वे

  गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात आल्यात. 

Aug 18, 2017, 07:38 PM IST

बाप्पाचा हा फोटो होतोय 'व्हायरल'!!

गणेशोत्सव उत्सवाची धूम आता सगळीकडे पाहायला मिळते. अवघ्या एका आठवड्यावर हा सण येऊन ठेपलाय. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी दिसत असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Aug 18, 2017, 06:48 PM IST

'लोकमान्यांचा चेहरा काढण्याचा कोडगेपणा आला'

मार्मिक वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. 

Aug 13, 2017, 10:27 PM IST

गणेशोत्सवात महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान २३ ऑगस्टपासून आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आलेय.

Aug 4, 2017, 07:59 AM IST

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर ६० गाड्या, पनवेल - सावंतवाडी विशेष गाडी

कोकणात जाणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या वाढवणार आहे. 

Jul 15, 2017, 08:19 AM IST