राज्य सरकार सणांमधले अडथळे दूर करण्याच्या तयारीत
राज्य सरकार सणांमधले अडथळे दूर करण्याच्या तयारीत
Jul 6, 2017, 09:35 PM ISTराज्य सरकार सणांमधले अडथळे दूर करण्याच्या तयारीत
दहीहंडी, गणेशोत्सवासारख्या हिंदूंच्या सार्वजनिक उत्सवांवर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यायत.
Jul 6, 2017, 06:46 PM ISTदहीहंडी, गणेशोत्सवातील अडचणींबाबत शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना निवेदन
दहीहंडी आणि गणेशोत्सवातील अडचणींबाबत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमदार अनिल परब, सुनील शिंदे, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, अजय चौधरी, तृप्ती सावंत यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Jul 6, 2017, 12:37 PM ISTगणेशोत्सवासाठी 'तेजस' फूल्ल
कोकण रेल्वेवर सुरु झालेल्या नव्या तेजस एक्स्प्रेसला गणेशोत्सवाच्या काळात मागणी चांगलीच वाढलीये.
May 28, 2017, 08:20 AM ISTगणेशाला निरोप दिल्यावर वरुनराजा पुन्हा बरसणार
गणेशाच्या आगमनाआधीच महाराष्ट्रातून गायब झालेला पाऊस आता गणेशाला निरोप दिल्यावर म्हणजे शुक्रवारपासून पुन्हा बरसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. त्यासाठी मराठवाड्याच्या पूर्वेला कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याचा प्रवास पूर्व मराठवाड्यापासून पश्चिम किनारपट्टीकडे होईल असं अंदाजात म्हटलंय.
Sep 12, 2016, 02:58 PM ISTफोटो : यंदाच्या गणेशोत्सवातील एक 'सैराट' देखावा!
पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टींची प्रेक्षकांवर कशी झिंग चढते... हे आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं... प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या कृतींतून...
Sep 10, 2016, 09:36 PM ISTगौरीला मांसाहाराचा नैवेद्य का देतात, जाणून घेऊयात...
गौरीला मांसाहाराचा नैवेद्य का देतात, जाणून घेऊयात...
Sep 9, 2016, 05:14 PM ISTगणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा अभिनव उपक्रम नवी मुंबईत पार पडला. खारघर येथील डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशनच्या शैक्षणिक संकुलात नवी मुंबई परिसरातल्या अनाथालयातील मुलांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. हेल्थ चेकअप, खेळ आणि स्नेहभोजन याचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं.
Sep 8, 2016, 12:44 PM ISTनवी दिल्लीतील सोसायटीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह
इंद्रप्रस्थ एक्स्टेन्शन येथील सह्याद्री सोसायटीतही गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातून कामानिमित्त दिल्लीत येऊन स्थायिक झालेल्या मराठीजणांनी 25 वर्षांपूर्वी ही सोसायटी स्थापन केली. या सोसायटीतील 70-80 कुटुंब एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात.
Sep 8, 2016, 11:56 AM ISTबीडमध्ये गणेश महोत्सवात आर्ची आणि परश्याची हजेरी
महाराष्ट्रात गणेसोत्सवाची सध्या धूम आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या आणि सर्व मराठी सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक करणा-या सैराट सिनेमाची धूमही यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सैराट सिनेमातील अभिनेत्री आर्ची आणि अभिनेता परश्या यांनी बीडमधील श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवात हजेरी लावली.
Sep 6, 2016, 05:04 PM ISTनाशिकमध्ये घरघुती गणपतींचं मोठ्या थाटामाटात आगमन
घरघुती गणपतींचं मोठ्या थाटामाटात आगमन होतंय. लाडक्या गणपतीला घरी आणण्यासाठी शहरातल्या गोल्फ मैदानावर नाशिककरांनी मोठी गर्दी केली आहे. गणपतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठाही सजल्या आहेत.
Sep 5, 2016, 10:51 AM ISTशिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचे आगमन
लाडक्या बाप्पाच्या आगमनाची धामधूम सेलिब्रिटींमध्येही पहायला मिळतेय.
Sep 5, 2016, 09:33 AM ISTबाप्पासाठी खास ट्विटरचे नवे इमोजी
गणेशोत्सवानिमित्त मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनं खास इमोजी आणलेत. ज्यावेळी ट्विट करताना गणेशोत्सवासंबंधी कुठलाही हॅशटॅग वापरल्यानंतर त्याच्यासमोर आपोआप हे इमोजी दिसणार आहेत.
Sep 5, 2016, 08:03 AM IST