gas price hike

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पाहा आजपासूनचे नवे दर

CNG Latest Price : ऐन सणासुदीच्या वेळी सामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. सीएनजी आणि पीनजीच्या दरांत वाढ झाली आहे. या वाढीनंतर आता तुमच्या शहरात सीएनजीची दर कितीने वाढले ते जाणून घ्या.... 

Oct 8, 2022, 08:49 AM IST

सुप्रिया सुळे म्हणाल्या... 'मोदी सरकारचा हा निर्णय ऐकून धक्का बसला'

'ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर केंद्रसरकारने हा निर्णय घेत महिलांची चेष्टा केली'

Sep 29, 2022, 04:36 PM IST
6 Important Changes will happen from 1st June PT1M32S

एक जूनपासून बँकेच्या नियमात होणार बदल

6 Important Changes will happen from 1st June

May 30, 2022, 09:50 AM IST

१ मे पासून होणार हे बदल, जाणून घ्या कशी असेल महिन्याची सुरुवात

कसा असेल मे महिना... जाणून घ्या काय होतील बदल

Apr 29, 2022, 10:00 PM IST

गरीबांचा बर्गर महागला, वडापावला दरवाढीचा ठसका

मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या वडापावच्या किंमतीत इतक्या रुपयांनी वाढ झाली आहे

Mar 16, 2022, 12:43 PM IST

गॅस दरवाढ : राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या आक्रमक, गोवऱ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

डिझेल-पेट्रोल (Diesel-petrol) पाठोपाठ आता गॅसचे दर वाढले (Gas price hike) आहेत या दरवाढीच्या विरोधात  राष्ट्रवादी महिलांनी आंदोलन केले.

Feb 6, 2021, 01:48 PM IST

इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

दिवसागणित इंधन दरवाढ होत आहे. महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात लालबागमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. 

Dec 10, 2020, 12:58 PM IST

गॅस दरवाढ १ एप्रिलपासून दामदुप्पट

नैसर्गिक गॅसची दरवाढ दामदुप्पट होणार आहे. तसे संकेत पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी दिले आहेत. गॅस उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१४ पासून दरवाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही दरवाढ सध्याच्या दराच्या दुप्पट आहे.

Feb 15, 2014, 09:08 AM IST

शिळ्या अन्नापासून बायोगॅस निर्मिती

एलपीजी गॅसच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती आणि सबसिडी गॅसच्या संख्येवर आणलेली मर्यादा लक्षात घेऊन खानावळ चालवणाऱ्या जळगावच्या अनिल भोळेंनी यावर रामबाण उपाय शोधून काढलाय.

Oct 21, 2012, 11:57 AM IST

दोनशे मुलांचा स्वयंपाक दहा मिनिटांत!

नाशिक शहरातील अनाथ मुलींसाठी कार्य करणाऱ्या आधाराश्रम या संस्थेनं सोलर एनर्जीचा वापर करत इंधनबचतीचा आदर्श घालून दिला आहे. तब्बल दोनशे अनाथ मुलींचा स्वयंपाक अवघ्या दहा मिनिटात होतोय. याच स्वयंपाकासाठी महिन्याकाठी तीस सिलेंडरचा खर्च पँराबोलिक सोलर सिस्टममुळे वाचत आहे.

Oct 10, 2012, 07:08 PM IST

गॅस दरवढीवर येरवड्याची मात, कैद्यांना बायो-गॅसची साथ

नुकत्याच झालेल्या गॅस दरवाढीमुळे पुण्यातल्या येरवडा जेलचं वार्षिक बजेट कोलमडणार आहे. या पार्श्वभूमीवर जेलमधल्या साडेतीन हजार कैद्यांच्या स्वयंपाकासाठी जैविक इंधन वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यामुळे इंधनावरचा ७० टक्के संभाव्य खर्च कमी होईल.

Oct 9, 2012, 10:47 PM IST

गॅसदरवाढीवर थॉमस यांची स्लॅब सिस्टमची सूचना

सबसिडीच्या दरात सहा सिलिंडर देण्याच्या निर्णयाला आता काँग्रेसमधूनच विरोध होऊ लागलाय. केंद्रीय अन्न मंत्री के. व्ही. थॉमस यांनी सिलिंडरच्या संख्येबाबत पंतप्रधानांना पत्र लिहलंय. यात गॅसच्या भाववाढीसाठी ‘स्लॅब सिस्टम’ वापरण्याची कल्पना थॉमस यांनी सुचवली आहे.

Sep 18, 2012, 12:58 PM IST

कोल्हापूरकर 'गॅस'वर

कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या संपामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळं नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.

Mar 30, 2012, 09:00 PM IST