gauhar khan

Gauahar Khan पतीला घेऊन गेली तुर्कीत, कारण...

 तिने तुर्की सहलीतील काही संस्मरणीय क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Oct 17, 2021, 06:23 PM IST

मोहब्बत भी जरूरी था, बिछडना भी जरूरी था: गाण्यात ज्याने काम केलं त्यांच्यावर आली ही वेळ

गौहर खान कुशल टंडनपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. पण या वयातील अंतर दोघांमध्ये कधीच आलं नाही. 

Aug 15, 2021, 09:06 PM IST

गौहर खानला पतीकडून धमकी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

पण सुखी संसार सुरु असताना गौहरने आता पतीने तिला लग्नाआधी धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

Jul 31, 2021, 07:52 PM IST

रॅम्पवॉकवर प्रसिद्ध अभिनेत्री झाली Oops मोमेंट'ची शिकार, स्कर्ट फाटला आणि घडलं असं काही....

अभिनेत्री गौहर खान आजकाल आपल्या पतीसोबत क्वालिटी टाईम स्पेंन्ड करत आहे.

Jul 5, 2021, 05:51 PM IST

भर रस्त्यात गौहरने केलं पतीला KISS , परदेशात करतायेत हनीमून एन्जॉय

2020 च्या शेवटी गौहरने टीक टॉक स्टार आणि डान्सर जैद दरबारसोबत विवाहगाठ बांधली. त्यानंतर ही जोडी हनीमूनला कुठे जाणार याबाबत देखील त्यांना बऱ्याचदा  विचारण्यात आलं. पण कोरोनामुळे या दोघांनी आपला हनीमूनचा प्लॅन पुढे ढकलला. 

Jul 4, 2021, 11:59 AM IST

पाहा गौहर खानला थोबाडीत पडल्याचा ORIGINAL VIDEO

मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये एक रिअॅलिटी शो ‘इंडियाज रॉ स्टार’च्या शूटिंग दरम्यान मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खानला एका तरुणानं थोबाडीत मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय. 

Dec 3, 2014, 10:23 AM IST

मॉडेलला शुटिंग दरम्यान युवकाने थप्पड मारली

मॉडेल गोहर खान हिला एका युवकाने शोच्या शुटिंग दरम्यान, भर स्टेजवर येऊन थप्पड मारली आहे. या प्रकरणी अकील मलिक या तरूणाला पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे.

Nov 30, 2014, 11:15 PM IST

गौहर खान बिग बॉस-७ची विजेती!

बिग बॉस-७ ची विजेती ठरलीय अभिनेत्री गौहर खान... आज लोणावळा इथं झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये गौहर खानचं विजेती म्हणून नाव घोषित करण्यात आलंय. गौहर खान, तनिषा मुखर्जी आणि संग्राम सिंग हे फायनलमधील स्पर्धक होते. तनिषा आणि संग्रामला मागे टाकत अखेर गौहरनं हे विजेतेपद पटकावलं.

Dec 28, 2013, 11:18 PM IST

‘जनता की अदालत’मध्ये अरमान करणार सोफियाचा खुलासा

‘बिग बॉस ७’ सीजनमध्ये आता स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली असताना त्यात भर टाकण्यासाठी गुरूवारी बिग बॉसच्या घरात ‘जनता की अदालत’ घेण्यासाठी रजत शर्मा यांनी एंट्री केली. त्यामुळे बिग बॉसमध्ये गुरुवारचा दिवस हा स्पर्धकांसाठी वेगळा दिवस राहिला.

Dec 20, 2013, 04:45 PM IST

`गौहर-कुशालचं नातं किती दिवस चालेल, हे सांगणं कठिण`

‘बीग बॉस’फेम छोट्या पडद्यावरील कलाकार काम्या पंजाबी या रिअॅलिटी शोमधून बाहेर पडलीय. पण, घरातून बाहेर पडल्यानंतर तीनं कुशाल टंडन आणि गौहर खान यांच्या प्रेमावर शिक्कामोर्तब केलंय. दोघंही एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेत, असं काम्यानं म्हटलंय.

Dec 16, 2013, 12:22 PM IST

`बिग बॉस`च्या घरात गौहर परत येण्याचं खरं कारण काय?

गौहरच्या आंतर्वस्त्रांवरून अँडीने केलेली चेष्टा न रुचल्याने गौहर आणि अँडीमध्ये वाद झाला. गौहरचा चांगला मित्र असणाऱ्या कुशलने तर संतापून अँडीला मारहाणही केली. यावर बिग बॉसने अँडीला हाकललं. आपल्यामुळे हे सगळं झालं, असं म्हणत कुशलला पाठिंबा देत गौहरही बाहेर गेली

Nov 4, 2013, 03:21 PM IST

बिग बॉस-७: सलमान भेदभाव करतो, कुशलचा आरोप

टीव्ही अभिनेता कुशल टंडननं ‘बिग बॉस-७’चा होस्ट सलमान खान हा तनिषा मुखर्जीच्या बाबतीत भेदभाव करतो, असं म्हटलंय. कुशल मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरातून आऊट झाला.

Oct 31, 2013, 04:35 PM IST

`बिग बॉस`मध्ये निर्माण नवा `लव्ह ट्रँगल`

सध्या घरातील कॅप्टन कुशाल आहे. ‘कॅंडी बरार’ ही त्याची एक्स गर्लफ्रेन्ड आहे. गौहर आणि कुशल यांच्यातील केमिस्ट्रीने ‘बिग बॉस’ला खुप टीआरपी मिळवून दिला आहे, त्यात बरारची एन्ट्री म्हणजे फूल टू धिंगाणा...

Oct 27, 2013, 11:43 PM IST