gaurav wasan

'बाबा का ढाबा'च्या मालकाची कहाणी - 45 लाख कुठे गेले, आता खात्यात किती पैसे शिल्लक आहेत?

कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर देशात लॉकडाऊन लावण्यात आला. यावेळी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध झालेला 'बाबा का ढाबा'चा (Baba ka Dhaba)  मालक कांता प्रसाद (Kanta Prasad) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

Jun 10, 2021, 09:56 AM IST

Baba Ka Dhaba : 'त्या' युट्यूबरनं ढाब्याच्या मालकांचे आरोप फेटाळले

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत होता. ज्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून Baba Ka Dhaba  बाबा का ढाबा आणि या ढाब्याचे मालक कांता प्रसाद हेच अनेक चर्चांचा विषय़ ठरले. पण, प्रसिद्धिझोतात आल्यानंतर आता याच कांता प्रसाद यांनी गौरव वासन या युट्यूबरनं आपली फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर लावला. ज्यावर आता खुद्द गौरवनंच मौन सोडत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 

Nov 3, 2020, 04:36 PM IST