शाहरुख खानच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, म्हणतो 'भरपूर मोदक खाण्यासाठी...'
Shah Rukh Khan brings Ganpati : किंग खानच्या घरी म्हणजेच मन्नतमध्ये (mannat) गणरायाचं आगमन झालं आहे. शाहरूखने पोस्ट करत याची माहिती दिली.
Sep 19, 2023, 10:16 PM ISTपत्नीची काळजी; शाहरूख बनला Caring Husband, गौरीचा हात पकडून पापराझींनाही डावललं
Shahrukh Khan and Gauri Khan: शाहरूख खान आणि गौरी खान यांची अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. यावेळी त्यांची विशेष चर्चा रंगलेली आहे. एकमेकांचे हातात हात घेत ते दोघं गदर 2 च्या सेस्केस पार्टीला पोहचले आहेत.
Sep 3, 2023, 02:33 PM ISTShah Rukh Khan: 'मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे', फॅन्सच्या प्रश्नावर किंग खान म्हणतो...
Shah Rukh Khan Ask SRK Session : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टरही आऊट केलं आहे.
Aug 11, 2023, 05:41 PM ISTवेदनादायी! 'या' लोकप्रिय सेलिब्रेटींनी गमावलंय पहिलं बाळ... ऐकून धक्का बसेल
Bollywood Celebrity Who Lost Their First Child: सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींचे आयुष्य पाहिले तर आपल्याला कायमच असे वाटतं राहते की या सेलिब्रेटींचे आयुष्य हे फारच ऐशोरामाचे आणि सुखदायी आहे. परंतु तसं नाही आपल्यालाही ज्या वेदना होतात त्या त्यांनाही होतात.
Jul 20, 2023, 07:14 PM ISTखरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी...
Bollywood Celebs who married their childhood Love: लहानपणीचे प्रेम हे त्या वयात आपल्या सर्वांनाच फार वेगळे वाटते ते प्रेम आयुष्यभर टिकून राहिलीच याची काही खात्री नाही, कदाचित ते मित्रही असतील. अशाच काही सेलिब्रेटीचीही अशीच काहीशी युनिक लव्हस्टोरी आहे.
Jul 7, 2023, 10:53 PM ISTप्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर संपली! 'या' दिवशी होणार शाहरूख खानचा Jawan चित्रपट प्रदर्शित
Shahrukh Khan Jawan Released Date : शाहरुख खानच्या चाहत्यांची अखेर प्रतिक्षा संपली... या दिवशी येणार जवान चित्रपट प्रदर्शित. शाहरुख खानच्या या आगामी चित्रपटाची निर्मिती ही त्याची पत्नी गौरी खाननं केली आहे. शाहरुख खान आणि गौरी खाननं शेअर केलं जवानचं मोशन पोस्टर.
May 6, 2023, 07:30 PM ISTगौरी खान आणि शाहरुख खानमध्ये कडाक्याचं भांडण; व्हिडिओ व्हायरल होताच घटस्फोटाच्या चर्चा सुरु
शाहरुख खान पठान सिनेमामुळे खूप चर्चेत होता. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत बऱ्याच सिनेमांचे रेकॉर्ड मोडले होते. मात्र आता हा अभिनेता त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. लवकरच अभिनेता पत्नीपासून वेगळा होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Apr 10, 2023, 08:14 PM ISTगौरी खानने मुलाखत नाकारली, सुहानालाही बोलू न देता हात पक़डून नेलं? VIDEO व्हायरल, अनुषा दांडेकरने दिलं स्पष्टीकरण
Anusha Dandekar on Gauri Khan: अनुषा दांडेकरला (Anusha Dandekar) गौरी खान (Gauri Khan) मुलगी सुहानाची (Suhana KHan) मुलाखत घेण्यापासून रोखत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडओवर अनुषा दांडेकरने स्पष्टीकरण दिलं आहे.
Apr 6, 2023, 04:53 PM IST
Shah Rukh Khan आणि पत्नी गौरी खानमध्ये भर कार्यक्रमात भांडण? व्हिडीओ चर्चेत
Shah Rukh Khan and Gauri Khan Fight : शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ Nita Mukesh Ambani Cultural Centre मधील आहे. यावेळी नक्की त्या दोघांमध्ये भांडण झालं की नक्की त्यांच्यात सगळं नीट आहे याचा अंदाज नेटकरी लावत आहेत.
Apr 6, 2023, 03:36 PM ISTAryan Khan चा बहिणीप्रती आदर व्यक्त करण्याचा अंदाज पाहता सोशल मीडियावर होतंय कौतुक
Aryan Khan at Nita Mukesh Ambani Cultural Centre : आर्यन खान त्याची आई आणि बहीण सुहानासोबत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनात पोहोचला होता. त्यानं त्यावेळी बहिणीला आदर देण्यासाठी जे केलं ते पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झालं असून त्याचं कौतुक करण्यात येत आहे.
Apr 3, 2023, 01:00 PM ISTShah rukh Khan: शाहरुख खानसोबत गौरी खानने लगावले ठुमके; Aalana Pandey च्या लग्नातील INSIDE VIDEO व्हायरल!
Ananya Panday Wedding Video:अलाना पांडेच्या लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात शाहरुख खान (Shah rukh khan) आणि गौरी खानचा (Gauri khan) डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Mar 19, 2023, 10:29 PM ISTGauri Khan: 15 हजारचा कचऱ्याचा डबा; प्रोडक्ट विक्रीमुळे शाहरुख खानची पत्नी ट्रोल
Gauri Khan Trolled: गौरी खान विकत असलेल्या वस्तुंच्या किमंती पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. यामुळेच गौरी ट्रोल होत आहे.
Mar 12, 2023, 11:41 PM ISTGirlfriend च्या घरासमोर Shah Rukh Khan करायचा ते काम, जाणून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का
Shah Rukh Khan आणि गौरी खान त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहेत. त्या दोघांच्या लग्नाला 32 वर्षे झाली आहेत. दरम्यान, लग्ना आधी शाहरुख त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरासमोर जाऊन गाणं गायचा त्याचं हे करणं त्याची पत्नी गौरी खानला आवडत नव्हते. याचा खुलासा शाहरुखनं एका मुलाखतीत केला होता. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
Mar 4, 2023, 07:02 PM ISTShah Rukh Khan ची पत्नी गौरी खानविरोधात FIR दाखल! काय आहे प्रकरण?
आर्यन खानचं प्रकरण संपल्यानंतर Shah Rukh Khan ची पत्नी गौरी खान अडचणीत... आता गौरी खानविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौरी खाननं असं काय केलं की तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली?
Mar 2, 2023, 10:44 AM ISTशाहरुख खान आणि गौरीचा होणार घटस्फोट? 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे दोघांमध्ये वाद
शाहरुख खान आणि गौरी खान जवळपास 8 वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघांनी 1991 मध्ये लग्न केलं मात्र...
Feb 18, 2023, 04:27 PM IST