gayatri joshi husband

'स्वदेस'मधील मराठमोळी अभिनेत्री आठवतेय? श्रीमंत व्यक्तीशी लग्न करून आज जगतेय असं आयुष्य...

Swades Actress Gayatri Joshi: 'स्वेदस' चित्रपटातील अभिनेत्री गायत्री जोशी तुम्हाला ठाऊक आहे का, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर गायत्री जोशीनं चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. त्यानंतर ती कुठल्याच चित्रपटातून फारशी दिसली आहे. सध्या गायत्री जोशी काय करते तुम्हाला ठाऊक आहे? 

Jun 8, 2023, 03:44 PM IST