' देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर मनमोहन सिंगांची मदत घ्या'
देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक गरीब विरोधी सरकार
Feb 8, 2020, 08:51 PM IST'मोदी सरकारमुळे देशातील उद्योग बंद पडले, अर्थव्यवस्था ऑक्सिजनवर'
जनतेने तुम्हाला 'हाऊ डी' मोदी करण्यासाठी निवडून दिलेले नाही.
Feb 3, 2020, 05:56 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थशास्त्रातलं फारसं कळत नाही- राहुल गांधी
बेरोजगारीसंदर्भात मोदी तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत.
Jan 28, 2020, 03:36 PM IST'भारतीय अर्थव्यवस्थेविषयी प्रतिकूल अहवाल दिल्याने भाजप नेते IMF वर तुटून पडतील'
नजीकच्या काळात भारताला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Jan 21, 2020, 12:32 PM ISTमोदी सरकारची अवस्था घरातील वस्तू विकणाऱ्या दारूड्यासारखी- आंबेडकर
सोन्याची अंडी देणारी कोंबडीच विकण्याचा सरकारचा डाव आहे.
Jan 9, 2020, 03:37 PM ISTपंतप्रधान मोदी देशातील प्रमुख अर्थतज्ज्ञांना भेटणार
नीती आयोगाच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Jan 8, 2020, 07:56 PM ISTयेत्या पाच वर्षात पायाभूत क्षेत्रात १०२ लाख कोटीची गुंतवणूक; मोदी सरकारची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभूत क्षेत्रात १०० लाख कोटीची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते.
Dec 31, 2019, 05:30 PM ISTसर्व जातीधर्मांना सोबत घेतल्याशिवाय अर्थव्यवस्थेची प्रगती अशक्य- राहुल गांधी
भाजपला लोकांचा आवाज ऐकायचाच नाही.
Dec 28, 2019, 04:25 PM IST'भारत ही जागतिक मंदीच्या विळख्यातून बाहेर पडणारी पहिली अर्थव्यवस्था ठरेल'
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निर्मला सीतारामन आणि अनुराग ठाकूर अहोरात्र मेहनत करत आहेत.
Dec 27, 2019, 05:42 PM ISTआम्ही संकटात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारले- मोदी
आमच्यावर उद्योगपतींचे एजंट असल्याची टीका केली जाते.
Dec 20, 2019, 12:39 PM ISTअन्नधान्याच्या दरात प्रचंड वाढ; महागाईचा सहा वर्षातील उच्चांक
या निर्देशंकाने डिसेंबर २०१३ नंतर पहिल्यांदाच दोन आकडी संख्या गाठली आहे.
Dec 13, 2019, 10:33 AM ISTविकासदर मंदावलाय, पण फार काळजीचे कारण नाही- प्रणव मुखर्जी
विकासदराने साडेचार टक्क्यांची निच्चांकी पातळी गाठली आहे.
Dec 12, 2019, 09:02 AM ISTमोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सट्टाबाजार वाटतो- शिवसेना
मोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सट्टाबाजार वाटतो- शिवसेना
Dec 10, 2019, 04:10 PM ISTमोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सट्टाबाजार वाटतो- शिवसेना
आपल्या मुठीत राहणारे अर्थमंत्री, रिझर्व्ह बँक गव्हर्नर, अर्थ सचिव, नीती आयोगाचे अध्यक्ष राज्यकर्त्यांना हवे आहेत
Dec 10, 2019, 08:55 AM ISTपंतप्रधान कार्यालयातील अतिकेंद्रीकरण अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक- रघुराम राजन
पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचणाऱ्या संकल्पना आणि योजनांची उत्पत्ती ही एका लहान वर्तुळातून होते.
Dec 9, 2019, 03:38 PM IST