भारतीय अर्थव्यवस्थेची गंभीर संकटाकडे वाटचाल- रघुराम राजन
अर्थव्यवस्थेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असणारी अनिश्चितता गंभीर संकटास कारणीभूत ठरू शकते.
Oct 13, 2019, 07:39 AM ISTऔद्योगिक उत्पादनात १.१ टक्क्याची घसरण
एप्रिल ते ऑगस्ट या काळात औद्योगिक उत्पादन ५.३ टक्क्यांवरून २.४ टक्क्यांपर्यंत खाली आले.
Oct 12, 2019, 08:42 AM ISTजीएसटी प्रणालीत त्रुटींमुळे अपेक्षित कामगिरी झाली नाही- निर्मला सीतारामन
सीतारामन यांनी जीएसटी काही अंशी अपयशी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.
Oct 12, 2019, 08:09 AM ISTजीएसटी संकलनात सलग तिसऱ्या महिन्यात घसरण
जुलै महिन्यात १.२ लाख कोटींचा जीएसटी जमा झाला होता.
Oct 1, 2019, 08:26 PM ISTदेशातील मुख्य औद्योगिक क्षेत्रांच्या सरासरी उत्पादनात ०.५ टक्क्यांची घट
आता या क्षेत्रातील मागणी वाढवून विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार काय नवे पाऊल उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Sep 30, 2019, 09:17 PM ISTभारतामध्ये गुंतवणुकीची हीच योग्य वेळ; मोदींचे जागतिक गुंतवणुकदारांना आवाहन
सध्याच्या घडीला भारतामध्ये पायाभूत क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक होत असल्याकडेही मोदींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
Sep 25, 2019, 08:52 PM ISTमोठी बातमी: केंद्र सरकारकडून कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी कपात
भांडवली बाजारात या घोषणेचे सकारात्मक पडसात उमटताना दिसले.
Sep 20, 2019, 11:10 AM IST‘एलआयसी’मध्ये मेगाभरती; ८००० पदे भरणार
'एलआयसी'कडून २४ वर्षांनंतर पदभरती केली जात असून, या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
Sep 18, 2019, 11:08 AM ISTकच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी दरवाढ; पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता
१९८८ नंतर प्रथमच एका रात्रीत तेलाच्या किंमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Sep 16, 2019, 08:56 AM ISTअखंड हिंदुस्थान निर्माण होईल, पण लोकांच्या चुलीच विझल्या तर काय करायचे- शिवसेना
निर्मला सितारामन आणि पीयूष यांच्यावरही शिवसेनेने निशाणा साधला आहे.
Sep 14, 2019, 07:26 AM ISTवाहननिर्मिती क्षेत्रात मंदीची लाट; चारचाकी वाहनांच्या विक्रीत ४१ टक्क्यांची घट
अनेक राज्यांनी जीएसटीचे दर कमी करायला विरोध दर्शवला आहे.
Sep 9, 2019, 02:02 PM IST'मोदींच्या हातात अर्थव्यवस्था सुरक्षित; मनमोहन सिंग म्हणजे कळसुत्री बाहुली'
आता वातावरण 'मोदी है तो मुमकीन है' असे आहे
Sep 3, 2019, 08:43 PM ISTश्रावण-भाद्रपदात अर्थव्यवस्थेत मंदी येतेच; विरोधक उगाच गोंधळ घालतायंत- मोदी
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर गेल्या आठ वर्षांतील निच्चांकी पातळीवर
Sep 2, 2019, 01:27 PM ISTमोदी सरकारच्या सर्वव्यापी गैरव्यवस्थापनामुळे अर्थव्यवस्था संकटात- मनमोहन सिंग
नोटाबंदीचा धक्का आणि उतावीळपणे केलेली जीएसटीची अंमलबजावणी यामधून देशाची अर्थव्यवस्था अजूनही सावरलेली नाही.
Sep 1, 2019, 01:11 PM IST